लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

Rambutan Fruit : सोलापूर मार्केटमध्ये आलंय १ हजार रुपये किलोने विकले जाणारे हे नवीन फळ - Marathi News | Rambutan Fruit : This new fruit is sold at 1000 rupees per kg in Solapur market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rambutan Fruit : सोलापूर मार्केटमध्ये आलंय १ हजार रुपये किलोने विकले जाणारे हे नवीन फळ

फळांचे सेवन आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण फळांमध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्त्व असतात, जे तुम्हाला निरोगी तर ठेवतातच पण आजारांशी लढण्याची तुमची क्षमताही विकसित करतात. ...

स्मरणशक्ती वाढवायची आहे? ‘या’ ४ पैकी १ पदार्थ रोज खा, मेंदू होईल तल्लख - Marathi News | 4 Best Foods to Boost Your Brain and Memory | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्मरणशक्ती वाढवायची आहे? ‘या’ ४ पैकी १ पदार्थ रोज खा, मेंदू होईल तल्लख

4 Best Foods to Boost Your Brain and Memory : लोकांनी बदाम खा म्हणून टोमणे मारण्यापूर्वी स्मरणशक्तीला द्या बूस्ट ...

रिफाईंड ऑईल आरोग्याला बरे नाही म्हणून घाण्याचे तेल वापरता? तज्ज्ञ सांगतात, घाण्याचे तेल चांगले असते की.. - Marathi News | Is Cold Pressed Oil really good for health : Use cold press oil because refined oil is not good for health? Experts say, cold press oil is better if.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रिफाईंड ऑईल आरोग्याला बरे नाही म्हणून घाण्याचे तेल वापरता? तज्ज्ञ सांगतात, घाण्याचे तेल चांगले असते की..

Is Cold Pressed Oil really good for health :रिफाइंड तेलाच्या दुप्पट किंवा तिप्पट दरात हे घाण्याचे तेल विकले जाते. ...

मांड्या खूप जाड दिसतात-चालताना घासल्या जातात? 3 योगासनं करा, मांड्यांची चरबी होईल कमी - Marathi News | How To Reduce Thigh Fat : Yoga Asanas That Will Help You To Reduce Your Thigh Fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : मांड्या खूप जाड दिसतात-चालताना घासल्या जातात? 3 योगासनं करा, मांड्यांची चरबी होईल कमी

How To Reduce Thigh Fat : मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही काही योगासनं करून मेंटेन शरीर मिळवू शकता. या योगासनांमुळे काही दिवसांतच तुमच्या मांड्यांचे पूर्ण फॅट कमी होईल. ...

डॉक्टरांनी सांगितली शिळी चपाती खाण्याची योग्य पद्धत, वजनही वाढेल अन् फुप्फुसं होतील साफ! - Marathi News | Doctor told right way to eat basi roti with milk for weight gain | Latest food News at Lokmat.com

फूड :डॉक्टरांनी सांगितली शिळी चपाती खाण्याची योग्य पद्धत, वजनही वाढेल अन् फुप्फुसं होतील साफ!

या हिवाळ्यात तुम्ही एक जुना उपाय वापरून शरीर मजबूत बनवू शकता. पूर्वी लोक शिळी चपाती दुधासोबत खात होते, ज्यामुळे वजन वाढण्यास मदत मिळते. ...

दिवाळीत अधिक वाढतो फॅटी लिव्हरचा धोका, जाणून घ्या कारणं आणि उपाय! - Marathi News | These food can enhance toxins during Diwali, tips to clean liver naturally | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :दिवाळीत अधिक वाढतो फॅटी लिव्हरचा धोका, जाणून घ्या कारणं आणि उपाय!

Healthy Liver : या दिवसांमध्ये मिठाई, गोड पदार्थांचं भरपूर सेवन केलं जात. अशात जास्त मीठ, साखर, मैदा आणि फॅट असलेल्या पदार्थांमुळे लिव्हर प्रभावित होतं. ...

जोर लावूनही सकाळी साफ होत नाही पोट? पाण्यात मिक्स करून प्या 'ही' एक गोष्ट, लगेच व्हाल हलके! - Marathi News | 7 home remedies to relieve constipation naturally | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :जोर लावूनही सकाळी साफ होत नाही पोट? पाण्यात मिक्स करून प्या 'ही' एक गोष्ट, लगेच व्हाल हलके!

Constipation : पोट साफ न होण्याचं कारण खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि पाणी कमी पिणे. ही समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय प्रभावी ठरतात. ...

तळपाय, टाचा आणि गुडघ्यांचं दुखणं होईल दूर, जाणून घ्या कांस्याने कशी कराल पायांची मालिश! - Marathi News | Benefits of massaging your feet with copper | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :तळपाय, टाचा आणि गुडघ्यांचं दुखणं होईल दूर, जाणून घ्या कांस्याने कशी कराल पायांची मालिश!

Copper Massage therapy : तुम्ही कधी कांस्याच्या वाटीने पायांची मालिश करण्याबाबत काही ऐकलं का? नसेल ऐकलं तर आज आम्ही तुम्हाला याच्या फायद्याबाबत सांगणार आहोत.  ...