लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

जोर लावूनही पोट साफ होत नाही? ताकामध्ये 'या' दोन गोष्टी टाकून करा सेवन, मग बघा कमाल! - Marathi News | Buttermilk, jeera and Ajwain home remedies for constipation | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :जोर लावूनही पोट साफ होत नाही? ताकामध्ये 'या' दोन गोष्टी टाकून करा सेवन, मग बघा कमाल!

Constipation : काही गोष्टींमुळे पचन तंत्रावर नकारात्मक प्रभाव पडतो आणि यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या होते. याचं एक महत्वाचं कारण म्हणजे आहारात फायबरची कमतरता.  ...

एका दिवसात किती चपात्या खाव्यात? जाणून घ्या किती असावं तुमचं प्रमाण... - Marathi News | How many chapatis should be eaten in a day? | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :एका दिवसात किती चपात्या खाव्यात? जाणून घ्या किती असावं तुमचं प्रमाण...

How Many Roti Should Eat In A Day: एका व्यक्तीने सामान्यपणे एका दिवसात किती चपात्या खाव्यात? असा प्रश्न अनेकांना पडत असेल, त्याचंच उत्तर आज जाणून घेणार आहोत. ...

दूध पूर्णान्न म्हणून उपवासाला फक्त दूधच पिताय ? थांबा, डॉक्टर सांगतात, अशी चूक पडेल महागात... - Marathi News | Can You Drink Only Milk During Fasting What Happens If You Drink Only Milk For 9 Days In Navratri How Effects In Stomach & Body Can we drink only milk during a fast | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दूध पूर्णान्न म्हणून उपवासाला फक्त दूधच पिताय ? थांबा, डॉक्टर सांगतात, अशी चूक पडेल महागात...

What Happens If You Drink Only Milk For 9 Days In Navratri How Effects In Stomach & Body : Can You Drink Only Milk During Fasting : Can we drink only milk during a fast : उपवासाला काही न खाता फक्त दूध पिणे हे कितपत योग्य आहे, पोषणतज्ज्ञ सांगतात यावरच ...

दिवसभर बैठ्या कामाने मान-पाठ अवघडून जाते? खुर्चीत बसून करा ‘हे’ सोपं काम, पाहा फरक - Marathi News | Easy and best exercise for neck and back pain : Does sitting work all day strain your neck and back? Stretching while sitting in a chair, you will get relief.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवसभर बैठ्या कामाने मान-पाठ अवघडून जाते? खुर्चीत बसून करा ‘हे’ सोपं काम, पाहा फरक

Easy and best exercise for neck and back pain : सतत बसून राहिल्यामुळे झालेल्या तणावाला दूर करण्यासाठी स्ट्रेचिंग खूप उपयुक्त ठरते ...

दारु न पिताही लिव्हर खराब होण्याचं १ महत्त्वाचं कारण, साधं फ्रूट ज्यूसही घातक कारण.. - Marathi News | Is drinking fruit juice healthy fatty lever problem : 1 Major Cause of Liver Damage, Fruit Juice Easy to Drink, But... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दारु न पिताही लिव्हर खराब होण्याचं १ महत्त्वाचं कारण, साधं फ्रूट ज्यूसही घातक कारण..

Is drinking fruit juice healthy fatty lever problem : कंबरेच्या भोवती चरबी जास्त प्रमाणात वाढली असेल तर लगेचच डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करायला हवी.. ...

Video: मुलासमोरच वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू, गरबा खेळताना दुर्दैवी अंत, चाकणमधील धक्कादायक घटना - Marathi News | Father death due to heart attack in front of his child unfortunate end while playing with pregnant woman, shocking incident in Chakan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: मुलासमोरच वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू, गरबा खेळताना दुर्दैवी अंत, चाकणमधील धक्कादायक घटना

नवरात्रीच्या या आनंदी वातावरणात कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला ...

शुगर वाढते, डायबिटिस छळतो तरी गोड खाणं सुटत नाही? करा ५ गोष्टी-शुगर वाढणारच नाही - Marathi News | What are 5 easy ways to limit sugar intake : Sugar increases, diabetes, but sweet food does not go away? Do 5 Things - Sugar will not increase | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शुगर वाढते, डायबिटिस छळतो तरी गोड खाणं सुटत नाही? करा ५ गोष्टी-शुगर वाढणारच नाही

What are 5 easy ways to limit sugar intake : गोड खाणं कंट्रोल करायचं तर लक्षात ठेवा काही किमान गोष्टी... ...

कोणत्या लोकांनी चुकूनही पिऊ नये गरम लिंबू पाणी? आरोग्याचं होईल मोठं नुकसान... - Marathi News | Who should not drink lemon water | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोणत्या लोकांनी चुकूनही पिऊ नये गरम लिंबू पाणी? आरोग्याचं होईल मोठं नुकसान...

lemon warm water : आरोग्यासंबंधी काही समस्या असल्यावर लिंबू पाण्याचं सेवन करणं नुकसानकारक ठरू शकतं. अशात आज आम्ही तुम्हाला हेच सांगणार आहोत की, कोणत्या लोकांनी लिंबू पाण्याचं सेवन करू नये. ...