लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

दातांवर चिकट-पिवळा थर आला? रोज हे १ पान चावून खा; मोत्यासारखे चमकतील दात-दुर्गंधही येणार नाही - Marathi News | Chew These 5 Leaves For A Month To Get Rid Of From Yellow Teeth | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :दातांवर चिकट-पिवळा थर आला? रोज हे १ पान चावून खा; मोत्यासारखे चमकतील दात-दुर्गंधही येणार नाही

संत्र्याच्या सालीची पावडर आणि तेजपत्ता मिसळून दात घासा. ज्यामुळे दात स्वच्छ होण्यास मदत होईल. ...

गणपतीला वाहिलेल्या हिरव्यागार दुर्वांचे ७ भन्नाट फायदे, त्वचा विकार ते पोटाचे आजार-पाहा उपाय... - Marathi News | 7 amazing benefits of green durva Medicinal & Versatile Uses of an Amazing Durva Grass Durva Grass Health Benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गणपतीला वाहिलेल्या हिरव्यागार दुर्वांचे ७ भन्नाट फायदे, त्वचा विकार ते पोटाचे आजार-पाहा उपाय...

Medicinal & Versatile Uses of an Amazing Durva Grass : Durva Grass Health Benefits : Health Benefits Of Durva Grass : गणपती बाप्पाला अर्पण करण्यात येणाऱ्या इवलुशा दुर्वां आरोग्यासाठी फायदेशीर... ...

पालकांसाठी अलर्ट! मुलांच्या हातात फोन देण्याचं योग्य वय काय, नेमका किती असावा स्क्रीन टायमिंग? - Marathi News | what is right age to give phones to children and how long should their screen timing | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पालकांसाठी अलर्ट! मुलांच्या हातात फोन देण्याचं योग्य वय काय, नेमका किती असावा स्क्रीन टायमिंग?

आजकाल मुलं पुस्तके वाचण्याऐवजी आणि मैदानी खेळ खेळण्याऐवजी टीव्ही आणि फोनवर व्हिडिओ पाहण्यात वेळ घालवत आहेत. त्यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर विपरीत परिणाम होतो. ...

Sasoon Hospital: तुमच्या खात्यावर चुकून पैसे आले, पुन्हा वैयक्तिक खात्यांवर पाठवा, ससूनमधील कोट्यावधींची हेराफेरी - Marathi News | Money credited to your account by mistake redistribute to personal accounts crore money case in Sassoon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sasoon Hospital: तुमच्या खात्यावर चुकून पैसे आले, पुन्हा वैयक्तिक खात्यांवर पाठवा, ससूनमधील कोट्यावधींची हेराफेरी

ससूनमधून बारामती वैदयकीय महाविदयालयात बदली झालेल्या वरिष्ठ लिपिकाने ससूनमधील काही कर्मचा-यांना जाळयात ओढले ...

गडचिरोलीत कधी होणार 'एमआरआय'ची सुविधा ? जिल्ह्यात अनेक आरोग्य सुविधांचा अभाव - Marathi News | When will the 'MRI' facility be available in Gadchiroli? Lack of many health facilities in the district | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत कधी होणार 'एमआरआय'ची सुविधा ? जिल्ह्यात अनेक आरोग्य सुविधांचा अभाव

आर्थिक भुर्दंड : नागपूर, चंद्रपूरला घ्यावी लागते धाव ...

जेवणानंतर 'या' चुका करणं पडू शकतं महागात, तुम्हीही करत असाल तर वेळीच व्हा सावध! - Marathi News | Avoid making these mistakes after having meal | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :जेवणानंतर 'या' चुका करणं पडू शकतं महागात, तुम्हीही करत असाल तर वेळीच व्हा सावध!

Mistakes After Meal : डायटिशिअन मानसी यांनी याबाबत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी सांगितलं की, जेवण केल्यावर काही चुका अजिबात करू नये. ...

"आम्ही सुटी घेतली तर शहरात कचऱ्याचे ढीग लागतील", रात्रंदिवस स्वच्छतेसाठी धडपडणारे कचरा वेचक - Marathi News | If we take a vacation the city will pile up garbage Garbage pickers struggling day and night for cleanliness | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आम्ही सुटी घेतली तर शहरात कचऱ्याचे ढीग लागतील", रात्रंदिवस स्वच्छतेसाठी धडपडणारे कचरा वेचक

कचरावेचक आणि नागरिक यांच्यातील नातेसंबंधदेखील यातून जोपासले जातात, स्वच्छ शहरासह नागरिकांच्या साथीने आणि पाठिंब्याने आम्ही उत्सवातदेखील सेवा देतो ...

Ranbhaji : यंदा आरोग्यदायी रानभाज्यांना आले सुगीचे दिवस गणेशोत्सवात वाढली मागणी - Marathi News | Ranbhaji: This year, the demand for healthy wild vegetables has increased during Ganeshotsav | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ranbhaji : यंदा आरोग्यदायी रानभाज्यांना आले सुगीचे दिवस गणेशोत्सवात वाढली मागणी

सध्या गणेशोत्सव कालात बाजारपेठांमध्ये अनेक प्रकारच्या रानभाज्या विक्रमी प्रमाणात विकल्या जात आहेत. यामध्ये विशेष करून गावरान कारल्याला जास्त प्रमाणात मागणी आहे. ...