लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हृदयविकाराचा झटका

हृदयविकाराचा झटका

Heart attack, Latest Marathi News

हृदयद्रावक! "पप्पा, मला वाचवा"; 12वीच्या विद्यार्थ्याला हार्ट अटॅक, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू - Marathi News | chhatarpur class 12th student suffers heart attack on first day of school dies before reaching hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! "पप्पा, मला वाचवा"; 12वीच्या विद्यार्थ्याला हार्ट अटॅक, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू

सार्थक टिकरिया याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. सार्थकच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी कॉर्निया दान करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

हृदयविकार अनुवंशिक असू शकतो का? वाचा डॉक्टर काय सागंतात... - Marathi News | Associate Director in Genomics Medicine and Personal Genomics Dr. Ramesh Menon explains about Can heart disease be genetic | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हृदयविकार अनुवंशिक असू शकतो का? वाचा डॉक्टर काय सागंतात...

वाचा, हृदयविकाराबद्दल काय सांगतात तज्ज्ञ डॉ. रमेश मेनन ...

फक्त २% भारतीय लोक CPR बद्दल अवगत, जागतिक मानकांनुसार हे अपुरे - CSI - Marathi News | Only 2% of Indians aware of CPR, inadequate by global standards - CSI | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :फक्त २% भारतीय लोक CPR बद्दल अवगत, जागतिक मानकांनुसार हे अपुरे - CSI

बदलती जीवनशैली, वाढती लोकसंख्या, लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, बैठी जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, तंबाखूचे सेवन आणि ताणतणाव अशा अनेक कारणांमुळे देशात हा आजार झपाट्याने वाढत आहे. ...

बापरे! 17 वर्षीय मुलाचा कार्डियक अरेस्टने, 14 वर्षीय देवांशचा हार्ट अटॅकने मृत्यू, डॉक्टर हैराण - Marathi News | cardiac arrest claims lives of 2 teens in week in gujarat | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :बापरे! 17 वर्षीय मुलाचा कार्डियक अरेस्टने, 14 वर्षीय देवांशचा हार्ट अटॅकने मृत्यू, डॉक्टर हैराण

एका मुलाचं वय 14 वर्षे, तर दुसऱ्या मुलाचं वय 17 वर्षे आहे. दोन्ही मुलांच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. ...

Kolhapur: बॅडमिंटन खेळतानाच मृत्यूने गाठले, मिणचे खुर्द येथील निवृत्त अभियंताचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू - Marathi News | A retired engineer from Minche Khurd died of a heart attack while playing badminton | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: बॅडमिंटन खेळतानाच मृत्यूने गाठले, मिणचे खुर्द येथील निवृत्त अभियंताचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

खेळता-खेळता अचानक श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागला. खेळ थांबवून ते बाजूला बसताच कोसळले ...

आईच्या सेवेसाठी रुग्णालयात थांबला, झोपेतच मुलाचा मृत्यू झाला; कोल्हापुरातील दुर्दैवी घटना - Marathi News | Boy dies of heart attack while waiting at hospital for mother's care in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आईच्या सेवेसाठी रुग्णालयात थांबला, झोपेतच मुलाचा मृत्यू झाला; कोल्हापुरातील दुर्दैवी घटना

एकमेकांना अधार असलेल्या माय-लेकाला हृदयविकाराने गाठले. यातच मुलाचा मृत्यू ...

व्यायाम करताना हृदयविकाराच्या धक्क्याने डॉक्टराचा मृत्यू, कोल्हापुरातील गडहिंग्लजमधील घटना  - Marathi News | Doctor dies of heart attack while exercising, incident in Gadhinglaj Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :व्यायाम करताना हृदयविकाराच्या धक्क्याने डॉक्टराचा मृत्यू, कोल्हापुरातील गडहिंग्लजमधील घटना 

नेहमीप्रमाणे घरीच पहिल्या मजल्यावर व्यायाम करीत असताना घडली दुर्घटना ...

वाढता हार्ट अटॅकचा धोका अन् कोविड लसीकरण यांचं कनेक्शन?; ICMR करणार रिसर्च - Marathi News | A Connection Between Increased Heart Attack Risk and Covid Vaccination?; Research will be done by ICMR | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाढता हार्ट अटॅकचा धोका अन् कोविड लसीकरण यांचं कनेक्शन?; ICMR करणार रिसर्च

लोकांच्या मनात पडलेल्या प्रश्नांवर आता ICMR एक स्टडी करत आहे. या स्टडीचा सुरुवातीचा रिपोर्ट येत्या जुलै २०२३ मध्ये प्रकाशित करण्यात येईल ...