लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हृदयविकाराचा झटका

हृदयविकाराचा झटका

Heart attack, Latest Marathi News

शस्त्रक्रिया करुन घरी गेले अन् आला ह्रदयविकाराचा झटका, सांगली शासकीय रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांचे निधन - Marathi News | Sangli Government Hospital Medical Superintendent Dr Nandkishore Gaikwad passed away | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शस्त्रक्रिया करुन घरी गेले अन् आला ह्रदयविकाराचा झटका, सांगली शासकीय रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांचे निधन

घरी नाष्टा करत असतानाच आला ह्रदयविकाराचा झटका ...

चालता-फिरता, नाचता-गाता अचानक होतायेत आकस्मिक मृत्यू; कोरोना तर कारण नाही? - Marathi News | ICMR To Study Cause Of Sudden Death While Dancing Singing Walking And Prove Whether It Linked With Covid | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चालता-फिरता, नाचता-गाता अचानक होतायेत आकस्मिक मृत्यू; कोरोना तर कारण नाही?

वाढदिवसाच्या लगबगीतच तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू, शुभेच्छा बदलल्या श्रद्धांजलीत; कोल्हापुरातील दुर्दैवी घटना  - Marathi News | A young man from Kolhapur died of a heart attack on his birthday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वाढदिवसाच्या लगबगीतच तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू, शुभेच्छा बदलल्या श्रद्धांजलीत; कोल्हापुरातील दुर्दैवी घटना 

वडिलांच्या मृत्यूनंतर आजोळच्या मदतीने हिंमतीने आईला आधार दिला. स्वत:च्या कमाईतून घर उभं केलं. लग्न झालं. आता बहिणीच्या अंगाला हळद लावायची तयारी सुरू होती, पण काळाने घात केला ...

कोणत्या ब्लड ग्रुपच्या लोकांना हार्ट अटॅकचा असतो मोठा धोका, जाणून घ्या आणि वेळीच व्हा सावध! - Marathi News | Which blood group have the highest risk of heart attack know and be alert | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोणत्या ब्लड ग्रुपच्या लोकांना हार्ट अटॅकचा असतो मोठा धोका, जाणून घ्या आणि वेळीच व्हा सावध!

Blood Group And Heart Attack: एका रिसर्चच्या रिपोर्टनुसार, एका खास ब्लड ग्रुपच्या लोकांना हृदयासंबंधी आजार होण्यासोबतच हार्ट अटॅकचा धोका जास्त राहतो. जर तुमचाही ब्लड ग्रुप हाच असेल तर वेळीच सावध व्हा. ...

12 वर्षीय शाळकरी मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शाळेच्या बसमध्ये सोडला जीव - Marathi News | 12-year-old schoolboy dies of heart attack, died in school bus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :12 वर्षीय शाळकरी मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शाळेच्या बसमध्ये सोडला जीव

तुम्ही हृदयविकाराच्या झटक्याने अनेक वयस्कर किंवा तरुणांचा मृत्यू झाल्याचे ऐकले असेल, परंतु आता एका लहान मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

चालता-फिरता, डान्स करताना येतोय लोकांना हार्ट अटॅक, बचावासाठी डॉक्टरांनी सांगितला एक खास उपाय - Marathi News | Brisk walk prevent heart attack and lose weight by walking | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :चालता-फिरता, डान्स करताना येतोय लोकांना हार्ट अटॅक, बचावासाठी डॉक्टरांनी सांगितला एक खास उपाय

How to Prevent Heart Attack: कमी वयात हार्ट अटॅक येण्याच्या घटनांनी लोकांची चिंता वाढली आहे आणि लोक यापासून बचावाचे उपाय शोधत आहेत. अशात डॉक्टर्स आणि हार्ट स्पेशलिस्ट लोकांनी लाइफस्टाईल बदलण्याचा आणि फिजिकली अॅक्टिव राहण्याचा सल्ला देत आहेत. ...

हृदयाचे कार्य सुरळीत ठेवायचे तर १ गोष्ट कराच; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला - Marathi News | Heart Health Care Tips : To keep the heart functioning properly, do 1 thing; Valuable advice from experts | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हृदयाचे कार्य सुरळीत ठेवायचे तर १ गोष्ट कराच; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

Heart Health Care Tips : हृदयरोगाची समस्या असणाऱ्यांमध्ये भारत हा जगात सर्वात वरच्या स्थानी आह, त्यामुळे वेळीच काळजी घ्यायला हवी. ...

अचानक हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण का वाढलेय?; 'असे' ओळखा तुमच्या शरीराचे संकेत - Marathi News | Why has the rate of sudden heart attack increased?; Recognize your body's signals | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :अचानक हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण का वाढलेय?; 'असे' ओळखा तुमच्या शरीराचे संकेत

वाढत्या घटनांमुळे हृदयरोगतज्ज्ञ चिंतेत; लक्षणांवर लक्ष ठेवण्याचा तज्ज्ञांचा सल्ला ...