लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हृदयविकाराचा झटका

हृदयविकाराचा झटका

Heart attack, Latest Marathi News

Raju Srivastava Health Update : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक, AIIMS मध्ये ठेवण्यात आलं व्हेंटिलेटरवर - Marathi News | Raju Srivastava Health Update health critical kept ventilator support aiims heart attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक, AIIMS मध्ये ठेवण्यात आलं व्हेंटिलेटरवर

Raju Srivastava Health Update : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती नाजूक असल्याचं सांगितलं जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार त्यांना एम्समध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलंय. ...

जर केसांमध्ये दिसत असेल ही समस्या तर वेळीच व्हा सावध, तुमची कोलेस्ट्रॉल वाढली असू शकते! - Marathi News | High cholesterol signs symptoms to spot in your hair | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :जर केसांमध्ये दिसत असेल ही समस्या तर वेळीच व्हा सावध, तुमची कोलेस्ट्रॉल वाढली असू शकते!

High Cholesterol signs : कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्यावर आर्टरीजमध्ये फॅट जमा होऊ लागते. हळूहळू फॅट वाढल्याने आर्टरीजमध्ये ब्लड फ्लो कमी होतो. ज्यामुळे हार्ट डिजीज आणि स्ट्रोससारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.  ...

हृदयविकाराच्या झटक्याचेही असतात प्रकार! कोणता प्रकार सर्वात गंभीर? घ्या जाणून - Marathi News | types of heart attack | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हृदयविकाराच्या झटक्याचेही असतात प्रकार! कोणता प्रकार सर्वात गंभीर? घ्या जाणून

हृदयविकाराचे काही प्रकार असतात. त्याविषयीची माहिती जाणून घेऊया... ...

कमजोर नसांमुळे वाढेल हार्ट अटॅकचा धोका, जाणून घ्या नसा मजबूत करण्याचे सोपे उपाय! - Marathi News | Unhealthy blood vessels treatment cure home remedies foods | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :कमजोर नसांमुळे वाढेल हार्ट अटॅकचा धोका, जाणून घ्या नसा मजबूत करण्याचे सोपे उपाय!

Health Tips : हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, नसा गरम आणि लवचीक असतात. ज्यातून रक्त सहजपणे वाहून नेलं जातं. या नसा कमजोर होऊ नये म्हणून काही चांगल्या सवयी लावल्या पाहिजे. ...

Heart Attack : आंघोळ करताना या चुकीमुळे येऊ शकतो हार्ट अटॅक, तुम्हीही असंच करताय का? - Marathi News | According to research this shower mistake can cause heart attack | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Heart Attack : आंघोळ करताना या चुकीमुळे येऊ शकतो हार्ट अटॅक, तुम्हीही असंच करताय का?

Heart Attack : काही बाहेरील किंवा लाइफस्टाईल संबंधी गोष्टीही हृदयावर अचानक दबाव टाकू शकतात. असंच एक कारण म्हणजे थंड पाण्याचं शॉवर घेणं. ...

हातांमध्ये जाणवत असतील या दोन गोष्टी तर समजून घ्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं! - Marathi News | High cholesterol painful sensations to watch out in your arms | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हातांमध्ये जाणवत असतील या दोन गोष्टी तर समजून घ्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं!

High Cholesterol : शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं तर रक्तवाहिन्यांमध्ये फॅट जमा होऊ शकतं. जसजसं हे फॅट वाढतं तुमच्या आर्टरीजमध्ये ब्लडचा फ्लो फार अवघड होतो. ...

गार पाण्यानं अंघोळ करतानाही येऊ शकतो हार्ट अटॅक; लक्षणं कोणती? उपाय काय? - Marathi News | Heart Attack While Bathing : According to research this shower mistake can cause heart attack | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गार पाण्यानं अंघोळ करतानाही येऊ शकतो हार्ट अटॅक; लक्षणं कोणती? उपाय काय?

Heart Attack While Bathing : बाथरुममध्ये, गार पाण्यानं आंघोळ करताना हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो, असं अभ्यास सांगतात. ...

Cholesterol : कोलेस्ट्रॉल शरीरातून नष्ट करण्यासाठी खास ज्यूस, हार्ट अटॅकचा धोका पूर्णपणे करा दूर! - Marathi News | 4 drinks that could help lower cholesterol | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Cholesterol : कोलेस्ट्रॉल शरीरातून नष्ट करण्यासाठी खास ज्यूस, हार्ट अटॅकचा धोका पूर्णपणे करा दूर!

Health Tips For Cholesterol: कोलेस्ट्रॉल वाढल्याने हार्ट अटॅक, हार्ट स्ट्रोक, डायबिटीस आणि हायपरटेंशनसारख्या समस्या डोकं वर काढतात. अशात कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काही उपाय करायला हवेत. ते काय आहेत हे जाणून घेऊ... ...