लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हृदयविकाराचा झटका

हृदयविकाराचा झटका

Heart attack, Latest Marathi News

अचानक येणाऱ्या हार्ट अटॅकचं कारण ठरतात रोजच्या खाण्यातले ५ पदार्थ; सावध व्हा, तातडीनं बदला लाइफस्टाइल - Marathi News | 5 Worst Foods For Your Heart : A study published in ncbi suggest 10 common food can cause heart attack and blockage arteries  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हार्ट अटॅकचं कारण ठरतात रोजच्या खाण्यातले ५ पदार्थ;सावध व्हा, तातडीनं बदला लाइफस्टाइल

5 Worst Foods For Your Heart : चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे तुमचा रक्तदाब आणि कॉलेस्टेरॉल वाढू शकते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. ...

Heart Attacks Deaths : टेन्शन वाढलं! मुंबईमध्ये कोरोनापेक्षा जास्त जीवघेणा ठरतोय हार्ट अटॅक; दररोज १०० जणांचा मृत्यू - Marathi News | heart attacks deaths in mumbai rise in 2021 covid deaths in mumbai | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :टेन्शन वाढलं! मुंबईमध्ये कोरोनापेक्षा जास्त जीवघेणा ठरतोय हार्ट अटॅक; दररोज १०० जणांचा मृत्यू

Heart Attacks Deaths : मुंबईमध्ये कोरोनापेक्षा हार्ट अटॅक जास्त जीवघेणा ठरत आहे. एका आरटीआय रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. ...

Weak Heart Symptoms: हृदय कमजोर झाल्यावर शरीर देतं हे संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष - Marathi News | Weak Heart Symptoms: When the heart is weak the body gives this signal | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Weak Heart Symptoms: हृदय कमजोर झाल्यावर शरीर देतं हे संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Weak Heart Symptoms: याचं कारण आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयी, लाइफस्टाईल आणि परिवारात हार्ट डिजीजची हिस्ट्री हे आहेत. खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आणि बदलत्या लाइफस्टाईलमुळे आपलं हृदय कमजोर होत आहे. ...

Healthy Heart Tips: हृदय निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहेत या गोष्टी, आजपासून करा या फॉलो... - Marathi News | Healthy heart tips : Enjoy healthy fats avoid unhealthy ones snap out of a sedentary lifestyle | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Healthy Heart Tips: हृदय निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहेत या गोष्टी, आजपासून करा या फॉलो...

Healthy Heart Tips: असं मानलं जातं की, हार्ट अटॅकचं मुख्य कारण नियमितपणे एक्सरसाइज आणि खाण्या-पिण्यावर लक्ष न देणं आहे. अशात आम्ही तुमच्यासाठी काही उपयोगी टिप्स घेऊन आलो आहोत. ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या आपल्या हार्टची काळजी घेऊ शकता. ...

Cholesterol Diet: या घरगुती उपायाने कमी होणार कोलेस्ट्रॉल, हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी सुरू करा सेवन - Marathi News | How To Decrease Bad Cholesterol, homemade spice how to eat | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Cholesterol Diet: या घरगुती उपायाने कमी होणार कोलेस्ट्रॉल, हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी सुरू करा सेवन

How To Decrease Bad Cholesterol: बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी एका घरगुती उपायाची मदत घेतली जाऊ शकते. हा उपाय म्हणजे आलं. आल्याचा वापर चहा आणि पदार्थांची चव वाढवण्यासाठी जास्त प्रमाणात केला जातो. ...

हृदयाकडे लक्ष द्या, लक्षणांकडे दुर्लक्ष नको; नाहीतर डाॅक्टर म्हणतील ‘आय ॲम साॅरी’ - Marathi News | Pay attention to the heart, do not ignore the symptoms; Otherwise the doctor will say 'I'm sorry'. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हृदयाकडे लक्ष द्या, लक्षणांकडे दुर्लक्ष नको; नाहीतर डाॅक्टर म्हणतील ‘आय ॲम साॅरी’

‘गोल्डन अवर’ महत्त्वाचा, ६० टक्के रुग्ण रुग्णालयात पोहोचण्याआधीच दगावतात ...

Heart Attack: या आयुर्वेदिक उपायाने कमी करू शकता हार्ट अटॅचा धोका, जाणून घ्या पद्धत - Marathi News | Heart attack risk lower by eat neem ke patte, Know way to eat this | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Heart Attack: या आयुर्वेदिक उपायाने कमी करू शकता हार्ट अटॅचा धोका, जाणून घ्या पद्धत

Heart Attack: कडुलिंबाच्या पानाचं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे सेवन करू शकता. म्हणजे तुम्ही थेट खाऊ शकता किंवा तुम्ही पाण्यासोबत सेवन करू शकता. याने तुम्हाला नक्कीच अनेक फायदे मिळतील. ...

Warning Sign Of Bad Cholesterol : घातक कोलेस्टेरॉल वाढल्याचे संकेत देतात ही लक्षणं; सावध व्हा हृदयविकाराचा धोका वेळीच टाळा.. - Marathi News | Warning Sign Of Bad Cholesterol : Warning sign of bad cholesterol yellow nail colour numbness of feet high bp blood pressure | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :घातक कोलेस्टेरॉल वाढल्याचे संकेत देतात ही लक्षणं; सावध व्हा हृदयविकाराचा धोका वेळीच टाळा..

Warning Sign Of Bad Cholesterol : हे धोके टाळण्यासाठी तुम्हाला सकस आहार आणि जीवनशैलीचा अवलंब करावा लागेल. जर शरीरात काही विशेष बदल दिसू लागले तर समजून घ्या की आता सतर्क राहण्याची गरज आहे. ...