लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हृदयविकाराचा झटका

हृदयविकाराचा झटका

Heart attack, Latest Marathi News

heart attack: कमी वयात या कारणांमुळे येतो हार्ट अटॅक, तज्ज्ञांनी सांगितले यावरील सोपे उपाय - Marathi News | heart attack causes symptoms and remedies | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कमी वयात या कारणांमुळे येतो हार्ट अटॅक, तज्ज्ञांनी सांगितले यावरील सोपे उपाय

आपल्या देशात हृदयविकाराच्या झटक्यानं मरण पावणाऱ्यांमध्ये जवळपास २५ टक्के रुग्ण ४५ वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. ५५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका ६७ टक्के आहे. ...

दैवी चमत्कार! एका आठवड्यात आले चार हृदयविकाराचे झटके, तरीही वाचला जीव - Marathi News | Woman in Delhi suffers four cardiac arrests in a week, now she recovers without ventilator | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दैवी चमत्कार! एका आठवड्यात आले चार हृदयविकाराचे झटके, तरीही वाचला जीव

फोर्टिस हार्ट इन्स्टिट्यूटचे डॉ.वियुध प्रताप सिंह यांनी हे एक आव्हानात्मक आणि दुर्मिळ प्रकरण असल्याचे म्हटले आहे. ...

Symptoms of Diabetes: 'ही' समस्या आहे डायबिटीसचं गंभीर लक्षण, दुर्लक्ष कराल तर पडेल महागात! - Marathi News | Symptoms of Diabetes: Dyspnoea, chronic cough is symptoms of Diabetes | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Symptoms of Diabetes: 'ही' समस्या आहे डायबिटीसचं गंभीर लक्षण, दुर्लक्ष कराल तर पडेल महागात!

Symptoms of Diabetes: डायबिटीस तेव्हा होतो जेव्हा शरीरात ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar) प्रमाणापेक्षा जास्त होते. ही स्थिती तेव्हा येते जेव्हा शरीरात इन्सुलिनची कमतरता होते किंवा शरीराच्या कोशिका हार्मोन्सप्रति प्रतिक्रिया देणं बंद करतात. ...

High Cholesterol : कोलेस्ट्रॉल वाढलं तर शरीरावर दिसतात हे संकेत, दुर्लक्ष केलं तर हार्ट अटॅकचा वाढतो धोका - Marathi News | High Cholesterol : 3 symptoms found on the hands skin and eyes high cholesterol | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :High Cholesterol : कोलेस्ट्रॉल वाढलं तर शरीरावर दिसतात हे संकेत, दुर्लक्ष केलं तर हार्ट अटॅकचा वाढतो धोका

High Cholesterol Symptoms : तुमची कोलेस्ट्रॉल लेव्हल योग्य आहे की नाही. यासाठी तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. ...

How control cholesterol with diet : बॅड कोलेस्टेरॉल ३० दिवसात कमी करतात ५ प्रकारचे ज्यूस - Marathi News | How control cholesterol with diet : According to research 5 types of juice can reduce bad cholesterol in 30 days | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बॅड कोलेस्टेरॉल ३० दिवसात कमी करतात ५ प्रकारचे ज्यूस; 'अशी' घ्या काळजी

How control cholesterol with diet : रक्ताच्या गुठळ्या बनू शकतात, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो. ...

Coronary Artery Disease : काय आहे हृदयासंबंधी ‘ट्रिपल वेसेल डिजीज’आजार?, यामुळेच येतो हार्ट अटॅक - Marathi News | Coronary Artery Disease : How to avoid triple vessels disease, heart attack | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Coronary Artery Disease : काय आहे हृदयासंबंधी ‘ट्रिपल वेसेल डिजीज’आजार?, यामुळेच येतो हार्ट अटॅक

Coronary Artery Disease : मनुष्याच्या शरीरात हृदय एक फारच महत्वाचा अवयव आहे. ज्याने संपूर्ण शरीरात रक्ताचा सप्लाय केला होता. हृदयात रक्त परत येतं ते धमन्यांच्या माध्यमातून. ...

बापरे! पोटदुखी असू शकतं हार्ट अटॅकचं कारण; 'अशी' ओळखा लक्षणं अन् करा बचाव, वेळीच व्हा सावध - Marathi News | abdominal pain can also be an early sign of heart attack know how to recognize it and preventive measures | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :बापरे! पोटदुखी असू शकतं हार्ट अटॅकचं कारण; 'अशी' ओळखा लक्षणं अन् करा बचाव, वेळीच व्हा सावध

Heart Attack : हार्ट अटॅकची सामान्य लक्षणे म्हणजे छातीत दुखणे, मान दुखणे, धाप लागणे इ. पण तुम्हाला माहीत आहे का की हार्ट अटॅक समस्येशी संबंधित आणखी काही लक्षणं आहेत. ...

Heart disease prevention : मरेपर्यंत होणार नाहीत हार्टचे जीवघेणे आजार फक्त ४ सवयी आजच बदला; डॉक्टरांचा खास सल्ला - Marathi News | Heart disease prevention : Expert approved ways to avoid risks associated with heart disease | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मरेपर्यंत होणार नाहीत हार्टचे जीवघेणे आजार फक्त ४ सवयी आजच बदला; डॉक्टरांचा खास सल्ला

Heart disease prevention : हृदयविकार किती प्राणघातक आहे हे सर्वांनाच माहीत आहे. आपण अनेकदा त्याच्या मूळ कारणांकडे दुर्लक्ष करतो. जेव्हा रोग गंभीर टप्प्यात पोहोचतो तेव्हा या सर्व गोष्टी आपल्या लक्षात येतात. ...