लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हृदयविकाराचा झटका

हृदयविकाराचा झटका

Heart attack, Latest Marathi News

धारावी पॅटर्नमध्ये योगदान करणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी रमेश नांगरे यांचं हार्ट अटॅकने निधन - Marathi News | Heart attack on dutiful police officer Ramesh Nangre who contributed to Dharavi pattern | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धारावी पॅटर्नमध्ये योगदान करणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी रमेश नांगरे यांचं हार्ट अटॅकने निधन

Police Officer Ramesh Nangre passed Away : सध्या साकीनाका विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून नेमणूक असलेले रमेश नांगरे यांच्यावर काळाने झडप घातली आहे. ...

सायलेंट हार्ट अटॅकचं कारण ठरू शकतात ही लक्षणं; घाबरण्याआधीच जाणून घ्या महत्वाच्या टिप्स - Marathi News | Warning symptoms before silent heart attack and emergency tips during heart attack | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सायलेंट हार्ट अटॅकचं कारण ठरू शकतात ही लक्षणं; घाबरण्याआधीच जाणून घ्या महत्वाच्या टिप्स

Heart Attack Care tips : सायलेंट अटॅक असल्यामुळे कोणतीही असामान्य  लक्षणं दिसून येत नाहीत.  या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास अचानक मृत्यूचा सामना करावा लागू शकतो.  ...

चालत्या बसमध्ये चालकाला आला ह्दयविकाराचा झटका; मृत्युपूर्वी ‘त्याने’ दिलं ३५ प्रवाशांना जीवदान - Marathi News | Driver got heart attack when driving bus;Before he died, he saved the lives of 35 passengers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चालत्या बसमध्ये चालकाला आला ह्दयविकाराचा झटका; मृत्युपूर्वी ‘त्याने’ दिलं ३५ प्रवाशांना जीवदान

अशा परिस्थितीतही श्याम लालने हिंमत हरली नाही त्यांनी बसवर नियंत्रण मिळवत बस थांबवली, आणि सगळ्या प्रवाशांना उतरण्यास सांगितले. ...

गुगल तुमचे लोकेशनच नाही तर हृदयाचे ठोकेही चेक करणार, कॅमेरामध्ये भन्नाट फिचर - Marathi News | Google will check your heart rate in google fit app by smartphone Camera | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगल तुमचे लोकेशनच नाही तर हृदयाचे ठोकेही चेक करणार, कॅमेरामध्ये भन्नाट फिचर

Google will check Heart rate : Google ला सगळे माहिती असते म्हणतात. खरेही आहे ते. महिन्याच्या शेवटी तुम्ही कुठे कुठे फिरलात, कोणत्या ठिकाणी किती वेळ घालवला आदीचा एक रिपोर्ट येतो. म्हणजेच गुगलला तुम्ही आत्ता या क्षणाला कुठे आहात ते माहिती असते... ...

बीपीच्या समस्यांना लांब ठेवतील नाष्त्यातील हे पदार्थ; अचानक बीपी हाय होण्याचा धोका होईल कमी - Marathi News | Hypertension best breakfast options to control high blood pressure | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :बीपीच्या समस्यांना लांब ठेवतील नाष्त्यातील हे पदार्थ; अचानक बीपी हाय होण्याचा धोका होईल कमी

दैव जाणिले कुणी! हृदयविकार कुटुंबाची पाठ सोडायला तयार नाही... - Marathi News | God knows who! Heart attack is not ready to leave the family ... | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दैव जाणिले कुणी! हृदयविकार कुटुंबाची पाठ सोडायला तयार नाही...

घरात हृदयविकार नावाचा राक्षस घुसला. सहा महिन्यांत घरातील अगोदर वडील, दोन महिन्यांनी पत्नी व पुन्हा दोन महिन्यांनी आता आईचेही हृदयविकाराच्या राक्षसाने बळी घेतला. ...

'या' गंभीर आजाराशी लढतोय सौरव गांगुली, वाचा किती घातक आहे Triple Vessel Disease - Marathi News | What is triple vessel disease former Indian Captain and bcci president Sourav Ganguly suffering from | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' गंभीर आजाराशी लढतोय सौरव गांगुली, वाचा किती घातक आहे Triple Vessel Disease

डॉक्टरांनुसार, दादाला ट्रिपल वेसल डिजीजची समस्या आहे. आज आपण हा आजार काय आहे आणि एखाद्या व्यक्तीसाठी हा आजार किती घातक ठरू शकतो हे जाणून घेणार आहोत. ...

हृदयासाठी अतिशय घातक आहेत रोज खाल्ले जाणारे 'हे' दोन पदार्थ, जीवालाही होऊ शकतो धोका... - Marathi News | Sugar vs salt which has the greater impact on your heart health | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हृदयासाठी अतिशय घातक आहेत रोज खाल्ले जाणारे 'हे' दोन पदार्थ, जीवालाही होऊ शकतो धोका...

जेव्हाही आपण ब्लड प्रेशर किंवा हृदयासंबंधी आजारांचा विचार करतो तेव्हा सर्वातआधी विचार मिठाचा येतो. त्यामुळे अनेकजण कमी मीठ असलेली डाएट घेतात. ...