लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हृदयरोग

हृदयरोग

Heart disease, Latest Marathi News

Causes of Cholesterol: पोटात जाताच भयंकर कोलेस्ट्रॉल बनवतात हे 5 पेय पदार्थ, कधीही येऊ शकतो Heart Attack - Marathi News | Cholesterol Reason : 5 liquid food items that can increase bad cholesterol level | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Causes of Cholesterol: पोटात जाताच भयंकर कोलेस्ट्रॉल बनवतात हे 5 पेय पदार्थ, कधीही येऊ शकतो Heart Attack

Cholesterol : शरीराच्या चांगल्या क्रियांसाठी याची गरज असतेच, पण रक्तात जेव्हा याचं प्रमाण वाढतं. तेव्हा मात्र मोठी समस्या होते. ...

High Cholesterol: शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल रक्तातून वेगळं करतात 'या' गोष्टी, वेगानं वाढतं गुड कोलेस्ट्रॉल; जाणून घ्या... - Marathi News | high cholesterol diet food that filter out ldl low density lipoprotein cholesterol | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल रक्तातून वेगळं करतात 'या' गोष्टी, वेगानं वाढतं गुड कोलेस्ट्रॉल; वाचा...

नेहमी थकवा असतो किंवा श्वास कमी झालाय? या लक्षणांवरून जाणून घ्या हार्ट वॉल्व झाले आहेत ब्लॉक - Marathi News | Cardiologist told heart valvular disease symptoms causes risk factors treatment and prevention tips | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :नेहमी थकवा असतो किंवा श्वास कमी झालाय? या लक्षणांवरून जाणून घ्या हार्ट वॉल्व झाले आहेत ब्लॉक

Valvular disease : वॉल्वचे रोग मुख्य रूपाने दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे स्टेनोसिस किंवा रिगर्जेटेशन. कठोरतेमुळे उघडण्यास असमर्थ असण्याला स्टेनोसिस म्हटलं जातं आणि बंद करण्यास असमर्थ असल्यास बॅक लीकिंगला रेगुर्गिटेशन म्हटलं जातं. ...

हृदयाच्या वाहिन्यांमधील अडथळे दूर करण्याचे लेझर तंत्रज्ञान नागपुरात - Marathi News | Laser technology to remove blockages in heart vessels in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हृदयाच्या वाहिन्यांमधील अडथळे दूर करण्याचे लेझर तंत्रज्ञान नागपुरात

डॉ. प्रवीण चंद्रा यांनी दिली माहिती : नव्या उपचार पद्धतीमुळे स्टेंटचीही गरज पडण्याची शक्यता कमी ...

घाबरला तरी ECG नॉर्मल, तरुणाचा कार्डियक अरेस्टने मृत्यू; 12 दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा - Marathi News | death of 30 year old businessman from cardiac arrest shockedgot engaged 12 days ago | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घाबरला तरी ECG नॉर्मल, तरुणाचा कार्डियक अरेस्टने मृत्यू; 12 दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा

अभिषेकच्या मृत्यूच्या 12 दिवस आधीच त्याचा साखरपुडा झाला होता आणि मे महिन्यात लग्न होणार होते. ...

काळजी घ्या! ना बीपी, ना शुगर... तरीही येतोय सायलेंट हार्ट अटॅक; जाणून घ्या कारण, व्हा सावध - Marathi News | silent heart attack symptoms without conditions of diabetes bp hypertension or cholesterol | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :काळजी घ्या! ना बीपी, ना शुगर... तरीही येतोय सायलेंट हार्ट अटॅक; जाणून घ्या कारण, व्हा सावध

Silent Heart Attack : सगळ्यात भयंकर प्रकार म्हणजे सायलेंट हार्ट अटॅक. ही अशी परिस्थिती आहे की एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅकची लक्षणे देखील कळत नाहीत. ...

'हा' असू शकतो High Blood Pressure चा प्राथमिक संकेत, वेळीच व्हा सावध! - Marathi News | Health Tips : Severe headache high blood pressure | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'हा' असू शकतो High Blood Pressure चा प्राथमिक संकेत, वेळीच व्हा सावध!

High blood pressure : हाय ब्लड प्रेशरच्या प्राथमिक स्थितीतील अनेक लक्षणांपैकी एक लक्षण म्हणजे सेन्सेशन होणे आणि त्यावेळी वेदना होणे. जर अशाप्रकारची समस्या जाणवत असेल तर तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.  ...

मायकल जॅक्सनच्या पत्नीचे कार्डिअ‍ॅक अरेस्टने निधन, हा आजार कशाने होतो? महिलांना किती धोका असतो? - Marathi News | Michael Jackson's wife died of cardiac arrest, what causes this disease? How much risk are women? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मायकल जॅक्सनच्या पत्नीचे कार्डिअ‍ॅक अरेस्टने निधन, हा आजार कशाने होतो? महिलांना किती धोका असतो?

Lisa Marie Presley dies at 54 after hospitalization दिवंगत पॉप गायक व डान्सर मायकल जॅक्सन यांच्या पूर्व पत्नीचे झाले निधन, कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे घेतला अखेरचा श्वास.. ...