लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हृदयरोग

हृदयरोग

Heart disease, Latest Marathi News

शरीरातील या बदलामुळे 10 टक्के वाढतो हार्ट फेलिअरचा धोका, रिसर्चमधून खुलासा - Marathi News | Study says waistline raises the risk of heart failure | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :शरीरातील या बदलामुळे 10 टक्के वाढतो हार्ट फेलिअरचा धोका, रिसर्चमधून खुलासा

Heart Failure : हृदयरोगांबाबत सांगायचं तर तुम्हाला वाचून धक्का बसेल की, कंबरेचा वाढता घेर हार्ट फेलिअरचा धोका वाढवू शकतो. हे आम्ही तर एका रिसर्चमधून सांगण्यात आलं आहे. ...

Cholestrol वाढलं असेल तर अजिबात करू नका या चुका, पडेल महागात - Marathi News | Cholestrol level increase : You should not do these mistakes in bad cholestrol | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Cholestrol वाढलं असेल तर अजिबात करू नका या चुका, पडेल महागात

Cholesterol Mistakes : चुकीच्या खाण्या-पिण्यामुळे आणि लाइफस्टाईलमुळे आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढतं. यादरम्यान तुम्ही जर काही चुका केल्या तर समस्या आणखी जास्त वाढते. ...

Cholesterol पेक्षाही घातक आहे Triglycerides, हृदयाच्या नसांना करतं ब्लॉक; जाणून घ्या उपाय - Marathi News | High triglycerides level may cause heart disease and heart attack know how to reduce triglyceride levels naturally | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Cholesterol पेक्षाही घातक आहे Triglycerides, हृदयाच्या नसांना करतं ब्लॉक; जाणून घ्या उपाय

Triglycerides Causes : रक्तात ट्रायग्लिसराइड्सचं प्रमाण वाढलं तर तुम्हाला हृदयरोगाचा धोका वाढू शकतो. असं मानलं जातं की, जर रक्तात याचं प्रमाण वाढण्याचं कारण खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि सुस्त लाइफस्टाईल आहे. ...

शरीरात दिसत असतील ही लक्षणे तर लगेच डॉक्टरला भेटा, उशीर केल्या होऊ शकतात गंभीर परिणाम - Marathi News | You should difference bitween cardiac arrest and heart attack | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :शरीरात दिसत असतील ही लक्षणे तर लगेच डॉक्टरला भेटा, उशीर केल्या होऊ शकतात गंभीर परिणाम

Cardiac Arrest Reason : ज्याप्रकारे कॉम्प्युटरचे तार एकमेकांना जुळलेले असतात तसंच हृदयाचं असतं. ज्याचे तार तुटल्याने अचानक कार्डियाक अरेस्ट येतो. चला जाणून घेऊ याची कारणे.... ...

हार्ट अटॅकचा धोका टाळायचा असेल तर फॉलो करा या टिप्स, जीवाचा धोका टळेल! - Marathi News | Health Tips : How avoid risk heart attack you should know this | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :हार्ट अटॅकचा धोका टाळायचा असेल तर फॉलो करा या टिप्स, जीवाचा धोका टळेल!

How avoid risk heart attack : कमी वयातही हृदय विकाराचे झटके येतात. पण काही गोष्टींची काळजी घेतल्यास हृदय निरोगी ठेवण्यास मदत होते. चला जाणून घेऊ काही खास गोष्टी.... ...

डोळ्यांमध्ये दिसतात Cholesterol वाढल्याची ही 3 लक्षणं, दुर्लक्ष करणं जीवावर बेतू शकतं! - Marathi News | High cholesterol symptoms : You can see in your eyes eat canned beans to lower bad cholesterol | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :डोळ्यांमध्ये दिसतात Cholesterol वाढल्याची ही 3 लक्षणं, दुर्लक्ष करणं जीवावर बेतू शकतं!

Cholesterol : कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्याने ब्लड फ्लो हळुवार होतो, ज्यामुळे ब्लड प्रेशरची समस्या होऊ शकते. ब्लड फ्लो स्लो झाला तर हृदयासंबंधी रोगांचा आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो. ...

लसणाने हाय ब्लड प्रेशरची समस्या वाढते का? वाचा काय सांगतात एक्सपर्ट्स... - Marathi News | Health Tips : Know does garlic raise your blood pressure | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :लसणाने हाय ब्लड प्रेशरची समस्या वाढते का? वाचा काय सांगतात एक्सपर्ट्स...

High Blood Pressure : हाय ब्लड प्रेशरची वाढती समस्या बघता त्याबाबत माहिती असणे गरजेचे आहे. आपल्या शरीरातून वाहत असलेल्या रक्ताने धमण्यांवर टाकल्या जाणाऱ्या दाबाला ब्लड प्रेशर म्हटलं जातं. ...

जर केसांमध्ये दिसत असेल ही समस्या तर वेळीच व्हा सावध, तुमची कोलेस्ट्रॉल वाढली असू शकते! - Marathi News | High cholesterol signs symptoms to spot in your hair | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :जर केसांमध्ये दिसत असेल ही समस्या तर वेळीच व्हा सावध, तुमची कोलेस्ट्रॉल वाढली असू शकते!

High Cholesterol signs : कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्यावर आर्टरीजमध्ये फॅट जमा होऊ लागते. हळूहळू फॅट वाढल्याने आर्टरीजमध्ये ब्लड फ्लो कमी होतो. ज्यामुळे हार्ट डिजीज आणि स्ट्रोससारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.  ...