लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हृदयरोग

हृदयरोग

Heart disease, Latest Marathi News

हृदयक्रिया अचानक बंद पडण्याची कारणे? तज्ज्ञांनी सांगितलं कशी घ्याल काळजी! - Marathi News | Causes of sudden cardiac arrest? Experts told how to take care! | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हृदयक्रिया अचानक बंद पडण्याची कारणे? तज्ज्ञांनी सांगितलं कशी घ्याल काळजी!

Heart Disease : हृदयविकारामुळे होणाऱ्या अनपेक्षित मृत्यूंच्या अशा वाढत्या घटना रोखण्यासाठी आता काटेकोर पावले उचलण्याची गरज आहे असे परखड मत डॉ. प्रताप सी. रेड्डी, अध्यक्ष, अपोलो हॉस्पिटल्स ग्रुप यांनी मांडले. ...

छातीत दुखणे, हाय बीपी केवळ हेच नाहीत हार्ट अटॅकचे संकेत, 'ही' 6 आहेत माहीत नसलेली काही लक्षण.... - Marathi News | 6 surprising heart attack warning signs | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :छातीत दुखणे, हाय बीपी केवळ हेच नाहीत हार्ट अटॅकचे संकेत, 'ही' 6 आहेत माहीत नसलेली काही लक्षण....

Heart attack warning signs : हे असामान्य बदल लक्षात ठेवून तुम्हाला हे माहीत नसेल की, स्वत:ला वाचवण्यासाठी काय करावं लागतं. आम्ही तुम्हाला हार्ट अटॅकची काही आश्चर्यकारक लक्षणं सांगणार आहोत. ज्याबाबत तुम्ही आधी ऐकलं नसेल. ...

अचानक येणाऱ्या हार्ट अटॅकचं कारण ठरतात रोजच्या खाण्यातले ५ पदार्थ; सावध व्हा, तातडीनं बदला लाइफस्टाइल - Marathi News | 5 Worst Foods For Your Heart : A study published in ncbi suggest 10 common food can cause heart attack and blockage arteries  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हार्ट अटॅकचं कारण ठरतात रोजच्या खाण्यातले ५ पदार्थ;सावध व्हा, तातडीनं बदला लाइफस्टाइल

5 Worst Foods For Your Heart : चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे तुमचा रक्तदाब आणि कॉलेस्टेरॉल वाढू शकते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. ...

Organ Donation: राज्यात १२२ रुग्णांना हवे जिवंत हृदय, शस्त्रक्रियेचा खर्च भागवायचा कोठून..? रुग्णांपुढे प्रश्न - Marathi News | Organ Donation: 122 patients in the state need live heart, where to meet the cost of surgery ..? Questions to patients | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात १२२ रुग्णांना हवे जिवंत हृदय, शस्त्रक्रियेचा खर्च भागवायचा कोठून..? रुग्णांपुढे प्रश्न

Organ Donation: राज्यातील अवयवदान नियमनाच्या प्रक्रियेवर लक्ष असणाऱ्या ‘सोटो’ संस्थेच्या आकडेवारीनुसार मे २०२२पर्यंत राज्यात १२२ रुग्ण हृदयासाठीच्या प्रतीक्षेत आहेत. ...

Weak Heart Symptoms: हृदय कमजोर झाल्यावर शरीर देतं हे संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष - Marathi News | Weak Heart Symptoms: When the heart is weak the body gives this signal | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Weak Heart Symptoms: हृदय कमजोर झाल्यावर शरीर देतं हे संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Weak Heart Symptoms: याचं कारण आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयी, लाइफस्टाईल आणि परिवारात हार्ट डिजीजची हिस्ट्री हे आहेत. खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आणि बदलत्या लाइफस्टाईलमुळे आपलं हृदय कमजोर होत आहे. ...

Healthy Heart Tips: हृदय निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहेत या गोष्टी, आजपासून करा या फॉलो... - Marathi News | Healthy heart tips : Enjoy healthy fats avoid unhealthy ones snap out of a sedentary lifestyle | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Healthy Heart Tips: हृदय निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहेत या गोष्टी, आजपासून करा या फॉलो...

Healthy Heart Tips: असं मानलं जातं की, हार्ट अटॅकचं मुख्य कारण नियमितपणे एक्सरसाइज आणि खाण्या-पिण्यावर लक्ष न देणं आहे. अशात आम्ही तुमच्यासाठी काही उपयोगी टिप्स घेऊन आलो आहोत. ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या आपल्या हार्टची काळजी घेऊ शकता. ...

अडीच तासांत जिवंत हृदय गुजरातहून मुंबईत, रुग्णाला मिळाले जीवदान! - Marathi News | heart from Gujarat to Mumbai in two and a half hours the patient got life | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अडीच तासांत जिवंत हृदय गुजरातहून मुंबईत, रुग्णाला मिळाले जीवदान!

अवयवदानाची चळवळ हळूहळू जनमानसात रुजत असली, तरी तो अवयव योग्य वेळेत योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे असते. ...

Cholesterol Diet: या घरगुती उपायाने कमी होणार कोलेस्ट्रॉल, हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी सुरू करा सेवन - Marathi News | How To Decrease Bad Cholesterol, homemade spice how to eat | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Cholesterol Diet: या घरगुती उपायाने कमी होणार कोलेस्ट्रॉल, हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी सुरू करा सेवन

How To Decrease Bad Cholesterol: बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी एका घरगुती उपायाची मदत घेतली जाऊ शकते. हा उपाय म्हणजे आलं. आल्याचा वापर चहा आणि पदार्थांची चव वाढवण्यासाठी जास्त प्रमाणात केला जातो. ...