लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हृदयरोग

हृदयरोग

Heart disease, Latest Marathi News

'या' औषधी वनस्पती हाय ब्लड प्रेशरच्या समस्येवर रामबाण! त्रासापासून मिळेल कायमची मुक्तता - Marathi News | ayurvedic herbs beneficial for high blood pressure problem | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'या' औषधी वनस्पती हाय ब्लड प्रेशरच्या समस्येवर रामबाण! त्रासापासून मिळेल कायमची मुक्तता

निरोगी जीवनशैली, औषधे आणि आयुर्वेदिक औषधी वनस्पती घेऊन आपण उच्च रक्तदाबाची समस्या काही प्रमाणा कमी करू शकतो. उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आपण कोणत्या औषधी वनस्पती वापरू शकता ते जाणून घेऊया. ...

World Heart Attack Day: तरुणींमध्ये वाढले हार्ट अटॅकटचे प्रमाण, 'या' गोष्टी ठरतात कारणीभूत - Marathi News | World Heart Attack Day: symptoms of heart attack and heart disease in young woman | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :World Heart Attack Day: तरुणींमध्ये वाढले हार्ट अटॅकटचे प्रमाण, 'या' गोष्टी ठरतात कारणीभूत

आपल्या आजूबाजूलाही आपण अशी अनेक उदाहरणं ऐकतो, वाचतो, पाहतो की अगदी ऐन तिशी-चाळिशीतल्या व्यक्तींचाही हार्ट अटॅकमुळे अचानक मृत्यू होतो. त्यातच आता तरुणी आणि महिलांमध्येही हृदयरोगाचा (Heart Attack in Young Women) धोका वाढत चालला आहे. कमी वयातच महिलांना ...

हार्ट अटॅक वय पाहून येत नाही; वय २५ असेल तरी हेल्दी लाइफस्टाइल निवडा, त्यासाठी या ५ गोष्टी - Marathi News | Heart attack does not come with age; Choose a healthy lifestyle even if you are 25 years old, here are 5 things to do | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हार्ट अटॅक वय पाहून येत नाही; वय २५ असेल तरी हेल्दी लाइफस्टाइल निवडा, त्यासाठी या ५ गोष्टी

World Heart Day: अगदी कमी वयात हृदय विकार जडल्याची किंवा हार्ट अटॅक आल्याची कित्येक उदाहरणे आपण आपल्या सभोवती पाहत असतो. म्हणूनच तर हृदयविकाराचा संभाव्य धोका टाळण्यासाठी पंचविशीनंतर लाईफस्टाईलमध्ये काही बदल केले पाहिजेत. ...

World heart day 2021: .... या कारणांमुळे भविष्यात तुम्हालाही करावी लागू शकते बायपास सर्जरी; वेळीच तब्येत सांभाळा - Marathi News | World heart day 2021: Who requires coronary bypass surgery how to take care of heart after this | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :.... या कारणांमुळे भविष्यात तुम्हालाही करावी लागू शकते बायपास सर्जरी; वेळीत तब्येत सांभाळा

World heart day 2021: डॉक्टरांच्या मते, शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला बरे होण्यासाठी चार ते सहा आठवडे लागू शकतात. या काळात काही समस्या येणे सामान्य आहे, त्यांच्यापासून घाबरू नका. ...

World Heart Day : हृदयातील अंतराला टेक्नॉलॉजीने जोडा ! - Marathi News | World Heart Day : Connect the distance to the heart with technology! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :World Heart Day : हृदयातील अंतराला टेक्नॉलॉजीने जोडा !

World Heart Day : हृदयातील या अंतराला टेक्नॉलॉजीने जोडा, असा सल्ला जागतिक आरोग्य दिनानिमित्त तज्ज्ञ डॉक्टर देत आहेत. ...

World Heart Day 2021: जागतिक हृदय दिन : मुंबई महापालिकेमार्फत आजपासून जनजागृती - Marathi News | World Heart Day 2021: Awareness from Mumbai Municipal Corporation from today | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :जागतिक हृदय दिन : मुंबई महापालिकेमार्फत आजपासून जनजागृती

World Heart Day 2021: जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१८ च्या आकडेवारीनुसार हृदयरोगामुळे मृत्यू पावणार्‍या व्यक्तींचे प्रमाण एकूण मृत्यूंच्या २७ टक्के इतके आहे. ...

जागतिक हृदयरोग दिन; शंभरातील ३० हृदयरोगाचे रुग्ण चाळिशीच्या आत - Marathi News | World Heart Day; 30 out of 100 heart disease patients under 40 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक हृदयरोग दिन; शंभरातील ३० हृदयरोगाचे रुग्ण चाळिशीच्या आत

Nagpur News शंभरातील ३० रुग्ण हे चाळिशीच्या आत असल्याचे एका निरीक्षणातून पुढे आल्याचे हृदयरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ...

World Heart Day 2021: ....'या' कारणांमुळे एकदा नाही तर दोनदा येऊ शकतो हार्ट अटॅक; आजंच बदला ७ सवयी  - Marathi News | World Heart Day 202 : World heart day these lifestyle habits can lead to second heart attack know how to minimise the risk | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : ....'या' कारणांमुळे एकदा नाही तर दोनदा येऊ शकतो हार्ट अटॅक; आजंच बदला ७ सवयी 

World Heart Day 2021: जीवनशैलीतील काही बदलांनी तुम्ही स्वतःला हृदयविकाराच्या झटक्यापासून वाचवू शकता.  ...