लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उष्माघात

उष्माघात

Heat stroke, Latest Marathi News

पाणी पिण्याचे प्रमाण वाढवा; किडनी स्टोनचा धोका टाळा! नेमकी कोणती आणि कशी काळजी घ्यावी? वाचा... - Marathi News | Increase your water intake Avoid the risk of kidney stones how to take care read here | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाणी पिण्याचे प्रमाण वाढवा; किडनी स्टोनचा धोका टाळा! नेमकी कोणती आणि कशी काळजी घ्यावी? वाचा...

गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या शरीरातून घामाच्या धारा वाहत आहेत. ...

कुक्कुटपक्ष्यांची 'अशी' घ्या काळजी; उन्हाळ्यात सुद्धा राहील उत्पन्नाची हमी - Marathi News | Take care of poultry like this; income will be guaranteed even in summer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कुक्कुटपक्ष्यांची 'अशी' घ्या काळजी; उन्हाळ्यात सुद्धा राहील उत्पन्नाची हमी

Summer Management In Poultry Farming : उन्हाळ्यामध्ये वाढणारे तापमान कुक्कुटपक्षांच्या आरोग्यासाठी आणि उत्पादकतेसाठी एक मोठे आव्हान असते. कोंबड्यांना घाम येत नसल्यामुळे, त्यांच्या शरीरातील उष्णता बाहेर काढण्यासाठी त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ...

राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा - Marathi News | Heatwave warning issued in the state, citizens panicked due to heatwave | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा

बहुतांश शहरांतील पारा ४२ अंशांहून अधिक ...

अति उन्हामुळे तोंडलीची पाने पिवळी, किडीचाही धोका; उत्पादन घटणार - Marathi News | Due to excessive heat, the leaves of the tondli turn yellow, there is also a risk of pests; production will decrease | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अति उन्हामुळे तोंडलीची पाने पिवळी, किडीचाही धोका; उत्पादन घटणार

वातावरणात बदल झाल्याने शेतीलादेखील फटका बसू लागला आहे. अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध तोंडली पीक अति उन्हामुळे धोक्यात आले आहे. तोंडली पिकाला कीड रोगाचा धोका निर्माण झाला असून, पाने पिवळी होत आहेत. ...

रात्रीचा गारवा कमी झाला; मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा धोका - Marathi News | Nighttime drizzle eases; All districts in Marathwada at risk of heat wave | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रात्रीचा गारवा कमी झाला; मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा धोका

देशात २८१ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा धोका आहे. त्यात मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचाही समावेश आहे. ...

पृथ्वीचे तापमान १.५७ अंश सेल्सिअसने वाढले; पुढील चार दिवसांत दमट व उष्ण वातावरण - Marathi News | Earth's temperature increased by 1.57 degrees Celsius; humid and hot weather in the next four days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पृथ्वीचे तापमान १.५७ अंश सेल्सिअसने वाढले; पुढील चार दिवसांत दमट व उष्ण वातावरण

Heat Waves : देशात २८१ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा धोका आहे. त्यात मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचाही समावेश आहे. पूर्वी रात्रीच्या वेळेस निर्माण होणारा गारवा आता कमी होत चालला आहे. एकूण भूभागाच्या ७५ टक्के भागावर उष्णतेचा ताण वाढत आहे. ...

सनस्ट्रोक-डिहायड्रेनशमुळे दरवर्षी उन्हाळ्यात माणसांचा जीव जातो, आपण सगळे हमखास करतो ६ चुका - Marathi News | summer Heatstroke - dehydration, Symptoms and causes and treatment, 6 mistakes to avoid | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सनस्ट्रोक-डिहायड्रेनशमुळे दरवर्षी उन्हाळ्यात माणसांचा जीव जातो, आपण सगळे हमखास करतो ६ चुका

दरवर्षी उन्हाळ्यात अनेकांना उष्माघाताचा त्रास होतो. काही जीव दगावतात, हे टाळता येईल! ...

Mumbai Temperature: महामुंबई दिवसेंदिवस होतेय ‘ताप’दायक; पारा पोचला ४० अंशांपार - Marathi News | Mumbai is getting hotter day by day; temperature reaches 40 degrees Celsius | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महामुंबई दिवसेंदिवस होतेय ‘ताप’दायक; पारा पोचला ४० अंशांपार

Mumbai temperature update: तप्त वाऱ्यांमुळे आता महामुंबईमधील शहरे तापली आहेत. महामुंबईतील सोमवारचा दिवस ‘ताप’दायक होता. ...