लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उष्माघात

उष्माघात

Heat stroke, Latest Marathi News

कडक उन्हामुळे डिहायड्रेशनचा धोका; इकडं आरोग्य केंद्रात ‘ओआरएस’चा ‘ठणठणाट’ - Marathi News | Risk of dehydration due to hot sun; no stock of ORS packets in government clinics | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कडक उन्हामुळे डिहायड्रेशनचा धोका; इकडं आरोग्य केंद्रात ‘ओआरएस’चा ‘ठणठणाट’

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुटवडा; शासनाकडून पुरवठ्याची प्रतीक्षा, रुग्णांनाच करावी लागतेय खरेदी ...

मुंबईत घामाच्या धारा, तर विदर्भात पावसाचा इशारा - Marathi News | Climate in Maharashtra: Streams of sweat in Mumbai, rain warning in Vidarbha next three days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत घामाच्या धारा, तर विदर्भात पावसाचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरात कमाल तापमान ३४ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत असले तरी उकाडा मुंबईकरांचा घाम काढत आहे. ...

आणखी चार वर्षांनी पृथ्वीची आग-आग होणार, तापमान वाढणार... माणसांचे काय होणार? - Marathi News | temperature will reach one and half degree upwards by 2027 world will suffer this loss humans in danger | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आणखी चार वर्षांनी पृथ्वीची आग-आग होणार, तापमान वाढणार... माणसांचे काय होणार?

Temperature Increase in World: अजून चार वर्षांनी पृथ्वीचे सरासरी तापमान १.५ अंश सेल्सिअसने वाढेल. दर पाच वर्षांनी एक वर्ष रेकॉर्डब्रेक होईल. ...

उष्णतेच्या लाटा, प्रकृतीस धोका; कोकणासाठी चौथा इशारा, सरासरीपेक्षा तापमानाची पातळी वर - Marathi News | Heat waves, health hazards; Fourth warning for Konkan, above average temperature level | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उष्णतेच्या लाटा, प्रकृतीस धोका; कोकणासाठी चौथा इशारा, सरासरीपेक्षा तापमानाची पातळी वर

राज्याला सध्या उच्च तापमानाचा सामना करावा लागत आहे. पारा सरासरी पातळीपेक्षा वर गेला असून, आरोग्याला गंभीर धोका निर्माण करणारी स्थिती आहे. ...

उष्णतेची ‘कमाल’, पाऱ्याची धमाल; मुंबईसह राज्यात आणखी दोन दिवस लाटेचे - Marathi News | Two more days of heat wave in the state including Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उष्णतेची ‘कमाल’, पाऱ्याची धमाल; मुंबईसह राज्यात आणखी दोन दिवस लाटेचे

राज्यात नंदुरबार, धुळे, जळगाव व विदर्भातील सर्व जिल्ह्यात पुढील २ ते ३ दिवस उष्णतेच्या लाटीची शक्यता असून, त्यानंतर कदाचित २ डिग्रीने तेथे तापमान उतरू शकते. ...

जळगावात तापमान ४५.८; मनपाने सुरु केले तीन उष्माघात कक्ष - Marathi News | temperature 45 8 in jalgaon municipality started three heat stroke rooms | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात तापमान ४५.८; मनपाने सुरु केले तीन उष्माघात कक्ष

खबरदारीच्या उपाययोजना महापालिकेने शहरात तीन ठिकाणी उष्माघात कक्ष सुरू केला आहे. ...

उष्णतेच्या झळांनी मुंबई पुन्हा तापली; ३६.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद - Marathi News | mumbai heats up again with heatwaves Temperature recorded at 36.9 degrees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उष्णतेच्या झळांनी मुंबई पुन्हा तापली; ३६.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

अवकाळी पावसाच्या तडाख्याने मुंबईसह महाराष्ट्र बेजार झाला असतानाच दुसरीकडे आता वाढते कमाल तापमान पुन्हा एकदा नागरिकांना घाम फोडू लागले आहे. ...

उन्हामुळे चक्कर येतीय, डोकेही दुखतेय, उपचारासाठी आरोग्य केंद्र झाले सज्ज, उष्माघात नियंत्रण कक्ष सुर - Marathi News | Due to heat, dizziness, head ache, health center is ready for treatment, heat stroke control room is ready | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उन्हामुळे चक्कर येतीय, डोकेही दुखतेय, उपचारासाठी आरोग्य केंद्र झाले सज्ज, नियंत्रण कक्ष सुरू

सोलापूर जिल्ह्यात उष्माघाताने जिल्ह्यातील कोणीही बाधीत होवू नये म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात नियंत्रण व उपचार केंद्र सुरू करण्याच्या सूचना सीईओ दिलीप स्वामी यांनी आरोग्य विभागास दिल्या आहेत. ...