लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उष्माघात

उष्माघात

Heat stroke, Latest Marathi News

उष्माघाताने तरुणाचा मृत्यू - Marathi News | Death due to heat stroke | Latest jalana News at Lokmat.com

जालना :उष्माघाताने तरुणाचा मृत्यू

अंबड तालुक्यातील गोंदी येथील व्यापारी राहुल महावीर काला (३६) यांचा शनिवारी दुपारी उष्माघाताने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. ...

अकोला जिल्ह्यात ५ मेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा - Marathi News | Heat wave in Akola district by 5 May | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात ५ मेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा

अकोला: विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत ५ मेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा नागपूरच्या भारतीय हवामानशास्त्र केंद्राने दिला आहे. ...

कमाल, किमान तापमानात आठ अंशांचा फरक; उकाड्यामुळे मुंबईकर घामाघूम - Marathi News | The difference between the maximum, the minimum temperature of eight degrees; Due to the camel, Mumbaikar Ghamaghoom | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कमाल, किमान तापमानात आठ अंशांचा फरक; उकाड्यामुळे मुंबईकर घामाघूम

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार ‘फनी’ चक्रिवादळाचा फटका महाराष्ट्राला बसणार नसला तरीदेखील बदलते वातावरण त्रासदायक ठरत आहे. ...

राज्यात उष्णतेचा कहर कायम, यवतमाळमध्ये उष्माघाताचे दोन बळी - Marathi News | The heat wave in the state continues, Yavatmal has two victims of heat stroke | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात उष्णतेचा कहर कायम, यवतमाळमध्ये उष्माघाताचे दोन बळी

राज्यात उष्णतेचा कहर कायम असून, उष्माघाताने यवतमाळमध्ये दोघांचा बळी गेला आहे. ...

तहानलेल्या पक्ष्यांना तुम्हीही द्या...चारा, पाणी! - Marathi News | Give to the thirsty birds as well ... feed, water! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तहानलेल्या पक्ष्यांना तुम्हीही द्या...चारा, पाणी!

राज्यभर उन्हाचा ताप; पक्षिमित्र संघटना, संस्थांच्या कामांना हातभार लावण्याचे नागरिकांना आवाहन ...

राज्यात उष्माघाताच्या १९६ रुग्णांवर उपचार, तापमानाचा पारा चढाच - Marathi News | Treatment of 196 patients of heat stroke in the state, treatment of temperature and high temperature | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात उष्माघाताच्या १९६ रुग्णांवर उपचार, तापमानाचा पारा चढाच

मान्सून जवळ येत असला, तरी सध्या मुंबईसह राज्यभरात तापमानाचा पारा चढाच आहे. विदर्भ-मराठवाड्यातील तापमान उच्चांक गाठत असतानाच, अन्य भागांतील तापमानही नगारिकांसाठी तापदायक ठरत आहे. ...

वाढता उकाडा मुंबईकरांना ‘ताप’दायक - Marathi News | high temperature in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाढता उकाडा मुंबईकरांना ‘ताप’दायक

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ उष्णतेच्या लाटेने होरपळला असून, येथील बहुतांशी शहरांचे कमाल तापमान ४५ अंशांच्या घरात नोंदविण्यात येत आहे ...

जिल्हाभरात उष्णतेची लाट कायम; दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य, बाजारपेठेत शुकशुकाट - Marathi News | Heat wave sweeps across the district; Roads are empty in the afternoon, no mans in the market | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्हाभरात उष्णतेची लाट कायम; दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य, बाजारपेठेत शुकशुकाट

सूर्यास्तानंतरही उष्णतेची लाट कायम राहत आहे. ...