लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उष्माघात

उष्माघात

Heat stroke, Latest Marathi News

मालेगावात उन्हाच्या झळा तीव, रस्ते झाले निर्मनुष्य - Marathi News | In Malagaon the sun shines, the streets are ruined | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मालेगावात उन्हाच्या झळा तीव, रस्ते झाले निर्मनुष्य

मालेगाव : तालुक्यातील उन्हाच्या झळा तीव्र झाल्या असून, तापमाना ४२ अंशाच्यावर पोहोचल्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, रस्तेही निर्मनुष्य झाले आहेत. ...

पुण्याचा पारा @ 40 - Marathi News | punes temprature at 40 degree | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याचा पारा @ 40

गेल्या चार दिवसांपासून पुण्याचा पारा सातत्याने 40 अंशावर असून, वाढलेल्या तापमानामुळे पुणेकरांना उन्हाळा अाता असह्य हाेत अाहे. ...

पारा ४१.१ अंश : उन्हाच्या चटक्याने नाशिककर भाजले! - Marathi News | Mercury 41.1 degrees: heat washed by Nashik! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पारा ४१.१ अंश : उन्हाच्या चटक्याने नाशिककर भाजले!

गुरूवारी नाशिककर उन्हाच्या तीव्र झळांनी भाजून निघाले. हंगामातील हे सर्वाधिक उच्चांकी तपमान असल्याची नोंद हवामान निरिक्षण केंद्राने केली आहे. ...

नाशिक तापले : नाशिककरांना पुन्हा उन्हाचा चटका - Marathi News | Nasik Tapale: Nashikkar's time to click again | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक तापले : नाशिककरांना पुन्हा उन्हाचा चटका

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कमाल तपमानाचा पारा ३६ ते ३९ अंशांच्या जवळपास राहिला; मात्र नवव्या दिवशी तपमानाचा पारा अधिक चढला. तपमान चाळिशीवर पोहचल्याने बुधवारी नाशिककरांच्या जिवाची काहिली झाली. ...

अवघा निफाड तालुका निघतोय भाजून रस्ते ओस : उष्म्यामुळे कूलर, पंख्यांना मागणी वाढली - Marathi News | Due to the heat, the demand for coolers and wings increased. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवघा निफाड तालुका निघतोय भाजून रस्ते ओस : उष्म्यामुळे कूलर, पंख्यांना मागणी वाढली

निफाड : सूर्यनारायणाने तालुक्याला भाजून काढले असून, सोमवारी कुंदेवाडी येथील हवामान केंद्रात ४० अंश सेल्सिअस इतक्या उच्चतपमानाची नोंद झाली. ...

खडकमाळेगाव बंधाऱ्यात पोहणाºयांची गर्दी लासलगाव : वाढत्या उकाड्यावर ‘स्विमिंग गु्रप’चा उपाय - Marathi News | Swimming grapes are on the rise in rush to rush in Khadkamalegaon bay | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खडकमाळेगाव बंधाऱ्यात पोहणाºयांची गर्दी लासलगाव : वाढत्या उकाड्यावर ‘स्विमिंग गु्रप’चा उपाय

लासलगाव : महाबळेश्वर नंतर निफाड तालुका राज्यातील थंड हवेचा तालुका म्हणून ओळखला जातो. हिवाळ्यात चार डिग्री सेल्सिअस तपमान, तर उन्हाळ्यात ४० अंश तपमान अशी येथील स्थिती आहे. ...

संपूर्ण राज्यात तापमानाचा पारा चढला - Marathi News |  The temperature in the entire state increased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संपूर्ण राज्यात तापमानाचा पारा चढला

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे़ तर मराठवाड्यातील काही भागात किंचित वाढ झाली आहे़ राज्यात सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४५़१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. ...

८० कोंबड्यांचा उष्माघाताने मृत्यू - Marathi News | Heat loss of 80 hens | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :८० कोंबड्यांचा उष्माघाताने मृत्यू

नायगाव : वाढत्या उष्णतेमुळे माणसांबरोबर पशु-पक्ष्यांच्या जिवाचीही काहिली होत असून, सिन्नर तालुक्यातील जायगाव येथे अतिउष्णतेमुळे ऐंशी गावठी कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ...