हेलन, वहिदा रहमान आणि आशा पारेख हे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. त्या आपल्या मैत्रीचे किस्से या कार्यक्रमात सांगणार आहेत. तसेच आशा पारेख यांनी आपल्या आवडत्या सह-कलाकाराविषयी सांगितले आहे. ...
यंदाच्या भागात सलमानची सावत्र आई हेलन आपल्याला या कार्यक्रमात दिसणार आहे. हेलन यांच्यासोबत वहिदा रहमान, आशा पारेख हे देखील या भागात कपिल आणि त्याच्या टीमसोबत गप्पा मारणार आहेत. ...
चांदवड : तालुक्यातील आसरखेडे -तांगडी रस्त्यावर खंगाळ वस्तीवर पांडू साळवे यांच्या घराजवळील झाडास तेजस नितीन बनकर ( १८ ) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
पिळकोस : कळवण तालुक्यातील जुनी बेज येथील एका शेतकºयाचा गुरुवारी रात्री कांद्याला पाणी देण्यासाठी गेले असता अति थंडीमुळे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यु झाला. जुनी बेज सह परिसरातील हि पाहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे. ...
एच.आय.व्ही. बाधित अनाथ मुलांच्या शिक्षण, आरोग्य व पुनर्वसन या विषयावर जनजागृती करण्यासाठी येथील होमिओपॅथीक अकादमी आॅफ रिसर्च अॅण्ड चॅरीटीज् या संस्थेच्या वतीने ८०० कि.मी. अंतराच्या सायकल मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. २५ नोव्हेंबर रोजी पुणे येथून ह ...
बालकांच्या रोगप्रतिकारशक्ती व एकाग्रतेवर आघात करणाऱ्या एमआर या गोवर - रूबेला प्रतिबंधक लसीचा लाभ जिल्ह्यातील ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील ३ लाख ७ हजार बालकांना मिळवून देण्यासाठी जिल्ह्याचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. बालकांचे रक्षण करणाऱ्या लसीकरण म ...
नाशिक : सध्या साथीच्या रोगांनी शहरवासीयांना चौफेर घेरले असून, व्हायरल फिवरबरोबरच स्वाइन फ्लूू, डेंग्यू, टायफॉइड, मलेरिया यांसारख्या साथीच्या व संसर्गजन्य आजारांनी हजारो रुग्ण बाधित झाले आहेत. स्वाइन फ्लूमुळे बळी जाणाऱ्यांच्या संख्येने राज्य सरकारही च ...
लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आमच्यावर वेळेवर व दर्जेदार उपचार होत नाहीत, अशी ओरड रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून नेहमीच ऐकावयास मिळते. वरिष्ठांपर्यंत अनेकवेळा तक्रारीही केल्या जातात. हाच धागा पकडून बुधवारी ‘लोकमत’ने जिल्हा रुग्णालयातील आढावा घेतला असता ...