हेमंत नगराळे Hemant Nagrale मूळचे चंद्रपूरचे असून, ते १९८७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांच्याकडे महाराष्ट्र डीजीपी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. २०१६ मध्ये नगराळे हे नवी मुंबईचे पोलीस आयुक्तही होते. त्यानंतर वर्ष २०१८ मध्ये त्यांची नागपुरात बदली झाली. हेमंत नगराळे यांच्या आधी पोलीस महासंचालक (कायदेशीर व तांत्रिक) या पदावर कार्यरत होते. दरम्यान जानेवारी २०२१ मध्ये नगराळे यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. त्यानंतर बहुचर्चित निलंबित सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबई पोलीस आयुक्त असलेले परमबीर सिंग यांना हटवून त्या पदी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आहे. Read More
Sanjay Pandey appointed as Mumbai Police Commissioner :राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत असलेल्या संचालक संजय पांडे यांची मुंबई पोलीस दलाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...
Rajneesh Seth appointed As New DGP : महासंचालकपदासाठी रजनीश सेठ, डॉ.वेंकटेशम आणि हेमंत नगराळे या तीन अधिकाऱ्यांच्या नावांची शिफारस देखील आयोगाने केली होती. ...
Bulli Bai App: भविष्यात अशा घटना होऊ नये यासाठी नागरिकांना, महिलांना मुलींना सूचित करण्यात येईल. याप्रकरणात तपासाबाबत कुणाला माहिती द्यायची असल्यास त्यांनी पुढे येऊन सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. ...
Supreme Court refuses Hemant Nagrale's Petition : हेमंत नगराळे यांनी मागील चार महिन्यांची पोटगीची रक्कम थकवली असल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. ...
Acting DGP Pandey’s name not in UPSC panel shortlist : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख रजनीश सेठ, डीजी होमगार्ड के. व्यंकटेशम आणि मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नागराळे या तीन अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. ...
मुंबई पोलिसांची एसआयटी क्रूझ ड्रग्ज प्रकरणात कथित खंडणीचा तपास करत आहे. याच बरोबर, आणखी एक टीम वानखेडे यांच्या कास्ट सर्टिफिकेट संदर्भातही तपास करत आहे. याशिवाय, एनसीबीचे दक्षता पथकही वसुलीच्या आरोपांची चौकशी करत आहे. ...