हेमंत नगराळे Hemant Nagrale मूळचे चंद्रपूरचे असून, ते १९८७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांच्याकडे महाराष्ट्र डीजीपी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. २०१६ मध्ये नगराळे हे नवी मुंबईचे पोलीस आयुक्तही होते. त्यानंतर वर्ष २०१८ मध्ये त्यांची नागपुरात बदली झाली. हेमंत नगराळे यांच्या आधी पोलीस महासंचालक (कायदेशीर व तांत्रिक) या पदावर कार्यरत होते. दरम्यान जानेवारी २०२१ मध्ये नगराळे यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. त्यानंतर बहुचर्चित निलंबित सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबई पोलीस आयुक्त असलेले परमबीर सिंग यांना हटवून त्या पदी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आहे. Read More
क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी आर्यन खानच्या अटकेप्रकरणी समीर वानखेडेंनी माझ्यावर कारवाई करु नका, मला अडकवलं जातंय असं पत्र लिहिलंय. मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे तसंच पोलिस महासंचालक संजय पांडे यांना वानखेडेंनी हे पत्र लिहिलंय. ANI ने हे पत्र रिलीज के ...
Sameer wankhede's Letter to Mumbai Police commissioner : उपमहासंचालक मुथा अशोक जैन यांनी यासंदर्भात ही बाब आधीच महानिदेशक, एनसीबीकडे पत्राद्वारे आवश्यक कारवाईसाठी पाठवली आहे. ...
Sameer Wankhede : गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांचे पोलीस पाळत ठेवत असल्याची तक्रार मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांना एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी केली होती. ...
Drugs Busted by Mumbai Police : गुप्त माहितीच्या आधारावर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या एएनसीने दोन्ही आरोपींना दक्षिण मुंबईतील डोंगरी भागातून अटक केली आहे. ...
सदर घटनेसंदर्भात आज मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेत घटनेची माहिती दिली. या घटनेचा तपास करण्यासाठी एसपी ज्योत्स्ना रासम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
Mumbai Rape Case update: या गुन्ह्यात एकच आरोपी असून दुसरा आरोपी नाही म्हणून गुन्ह्यातील ३४ कलम काढलेलं आहे. पीडित महिला बेशुद्ध असल्याने तिचा जबाब घेता आला नाही. ...