शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हेमंत नगराळे

हेमंत नगराळे Hemant Nagrale  मूळचे चंद्रपूरचे असून, ते १९८७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांच्याकडे महाराष्ट्र डीजीपी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. २०१६ मध्ये नगराळे हे नवी मुंबईचे पोलीस आयुक्तही होते. त्यानंतर वर्ष २०१८ मध्ये त्यांची नागपुरात बदली झाली. हेमंत नगराळे यांच्या आधी पोलीस महासंचालक (कायदेशीर व तांत्रिक) या पदावर कार्यरत होते. दरम्यान जानेवारी २०२१ मध्ये नगराळे यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. त्यानंतर बहुचर्चित निलंबित सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबई पोलीस आयुक्त असलेले परमबीर सिंग यांना हटवून त्या पदी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आहे.

Read more

क्राइम : समीर वानखेडे हेरगिरी प्रकरणात तथ्य नाही; असं म्हणतात पोलीस महासंचालक

क्राइम : बापरे! डोंगरीतून मुंबई पोलिसांनी तब्बल १५ कोटींचे ५ किलो हिरोईन केले जप्त

मुंबई : अंधाऱ्या जागांसह निर्जनस्थळी गस्त वाढवा; पोलीस आयुक्तांचे आदेश 

मुंबई : 'फास्टेस्ट वूमन' करणार साकीनाका बलात्कार प्रकरणाचा तपास; ज्योत्स्ना रासम कोण आहेत?, जाणून घ्या!

क्राइम : Saki Naka Rape Case: साकीनाका बलात्कार प्रकरणाचा तपास १ महिन्यात; हेमंत नगराळेंचे आश्वासन

मुंबई : आता वाहतूक पोलीस तुमची गाडी थांबवू शकत नाही, चेकिंगही बंद होणार; नवा आदेश जारी

क्राइम : परमबीर सिंग यांच्या ५ निकटवर्तीय पोलीस अधिकाऱ्यांची उचलबांगड़ी; चौकशीसाठी एसआयटी स्थापन

मुंबई : जखमी तक्रारदारास परस्पर वैद्यकीय तपासणीसाठी पाठवू नका, मुंबई पोलीस आयुक्तांचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई : CoronaVirus Mumbai Updates : मुंबईत वाहनांसाठी लागू असलेली कलर कोड पद्धत रद्द; मुंबई पोलिसांचा निर्णय

क्राइम : विनाकारण घराबाहेर पडू नका! कलर कोडची मुंबई पोलिसांकडून आजपासून काटेकोर अंमलबाजवणी होणार