हेमंत नगराळे Hemant Nagrale मूळचे चंद्रपूरचे असून, ते १९८७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांच्याकडे महाराष्ट्र डीजीपी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. २०१६ मध्ये नगराळे हे नवी मुंबईचे पोलीस आयुक्तही होते. त्यानंतर वर्ष २०१८ मध्ये त्यांची नागपुरात बदली झाली. हेमंत नगराळे यांच्या आधी पोलीस महासंचालक (कायदेशीर व तांत्रिक) या पदावर कार्यरत होते. दरम्यान जानेवारी २०२१ मध्ये नगराळे यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. त्यानंतर बहुचर्चित निलंबित सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबई पोलीस आयुक्त असलेले परमबीर सिंग यांना हटवून त्या पदी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आहे. Read More
Extorion Case : या सर्वांवर परमबीर सिंग यांच्यासोबत खंडणी प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप आहे. तर दुसरीकडे याप्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. ...
Mumbai CP Hemant Nagrale : तक्रार देण्यास आलेल्या जखमी व्यक्तीसोबत एका अंमलदारास आधी वैद्यकीय तपासणीसाठी पाठवावा. जे कर्मचारी या आदेशाचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेतही मुंबई पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. ...
Mumbai Police discontinues the colour-coded sticker system for vehicles : अत्यावश्यक सेवेसाठी तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी वापरात असलेल्या खासगी वाहनांसाठी तीन कलरचे कोड बंधनकारक करण्यात आले होते. ...
Mumbai police commissioner Hemant Nagrale : आज दहिसर चेक नाक्यासह अनेक चेक पॉंईंटसवर मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी भेटी देऊन आजपासून कलर कोडची कडक अंमलबजावणी कारण्यास पोलिसांना आदेश दिले आहेत. ...
Break The Chain : कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गाफील राहून चालणार नाही आणि संसर्ग आणखी फैलावलेला परवडणार नाही, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हा प्रशासनाला अधिक दक्ष राहण्यास सांगितले. ...