हेमंत नगराळे Hemant Nagrale मूळचे चंद्रपूरचे असून, ते १९८७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांच्याकडे महाराष्ट्र डीजीपी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. २०१६ मध्ये नगराळे हे नवी मुंबईचे पोलीस आयुक्तही होते. त्यानंतर वर्ष २०१८ मध्ये त्यांची नागपुरात बदली झाली. हेमंत नगराळे यांच्या आधी पोलीस महासंचालक (कायदेशीर व तांत्रिक) या पदावर कार्यरत होते. दरम्यान जानेवारी २०२१ मध्ये नगराळे यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. त्यानंतर बहुचर्चित निलंबित सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबई पोलीस आयुक्त असलेले परमबीर सिंग यांना हटवून त्या पदी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आहे. Read More
सदर घटनेसंदर्भात आज मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेत घटनेची माहिती दिली. या घटनेचा तपास करण्यासाठी एसपी ज्योत्स्ना रासम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
Param Bir Singh, Sachin vaze, Mumbai Police Commissioner Hemant Nagrale Reports: मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गृह खात्याला अहवाल दिला आहे. यात परमबीर सिंग आणि सचिन वाझेंबद्दल धक्कादायक खुलासा समोर आला आहे. ...
परमबीर सिंग यांच्या जागी आता मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेले हेमंत नगराळे कोण आहेत? त्यांची यापूर्वीची कारकीर्द कशी होती? त्यांना कोणकोणते मानसन्मान मिळाले आहेत? जाणून घ्या एका क्लिकवर... (know everything about hemant nagrale) ...