Hemant Patil News: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री Ramdas Kadam यांनी सनसनाटी पत्रकार परिषद घेत स्वपक्षीयांवरच गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता Shiv Sena चे हिंगोलीमधील खासदार हेमंत पाटील यांनीही Mahavikas Aghadi बाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली ...
खा.हेमंत पाटील यांच्यावर वसमत येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा मिरवणुकीत सहभागी झाल्याने गुन्हा दाखल झाला आहे. तो मागे घेण्याच्या मागणीसाठी ही बैठक होती. ...
जनतेने आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून निवडले आहे. त्या जनतेचा प्रथम आदर करतो. जनता आपल्या कामासाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवते. अधिकाऱ्यांनी जनतेच्या कामांना प्राधान्य द्यावे. अन्यथा आपल्याकडे तक्रार आल्यास आधी प्रेमाने आणि नंतर शिवसेना स्टाईलने अधिकारी, ...