लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महामार्ग

महामार्ग

Highway, Latest Marathi News

एसटीचे स्टेरिंग फेल; रस्ता सोडून खड्ड्यात, प्रसंगावधान चालकाचे कसेबसे नियंत्रण, ८० प्रवासी सुखरूप - Marathi News | ST'S STEERING FAILURE; Leaving the road in the ditch, the driver managed to control the incident, 80 passengers were safe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटीचे स्टेरिंग फेल; रस्ता सोडून खड्ड्यात, प्रसंगावधान चालकाचे कसेबसे नियंत्रण, ८० प्रवासी सुखरूप

चालकाच्या प्रसंगावधानाने ८० प्रवाशांचे प्राण वाचले तर काहींच्या हाताला, डोक्याला किरकोळ मार ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी व्यक्तीचा मृत्यू - Marathi News | Pedestrian killed in collision with unknown vehicle | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी व्यक्तीचा मृत्यू

अपघात झाल्यानंतर अपघाताची माहिती पोलिसांना न देता वाहन चालक घटनास्थळावरून पळून गेला ...

नऊ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांची लांबी 59 टक्क्यांनी वाढली : नितीन गडकरी - Marathi News | Length of national highways increased by 59 percent in nine years: Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नऊ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांची लांबी 59 टक्क्यांनी वाढली : नितीन गडकरी

एनएचआयने देशभरातील राष्ट्रीय महामार्गांलगत 1500 हून अधिक अमृत सरोवर विकसित केले आहेत, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले.  ...

कात्रज - कोंढवा रोडवर अपघात; दुचाकी चालक थोडक्यात बचावला - Marathi News | Accident on Katraj - Kondhwa Road; The bike driver narrowly escaped | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज - कोंढवा रोडवर अपघात; दुचाकी चालक थोडक्यात बचावला

वारंवार कात्रज कोंढवा रोडवर अपघात होत असून यामध्ये अनेकांचा जीव गेला आहे तर काही गंभीर जखमी देखील झाले आहेत ...

मुंबई-गोवा महामार्ग तयार होण्यापूर्वीच पडले काँक्रीटीकरणाला खड्डे, कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह - Marathi News | Even before the completion of the Mumbai-Goa highway concreting potholes fell | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई-गोवा महामार्ग तयार होण्यापूर्वीच पडले काँक्रीटीकरणाला खड्डे, कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

मुंबई-गोवा चौपदरीकरणाच्या कामाला गती, मात्र काही भागात रस्ता खचल्याने निकृष्ट कामाचा उत्तम नमुना उजेडात ...

चिपळूणात पहिल्याच पावसात महामार्ग बनला चिखलमय, दुचाकी घसरून किरकोळ अपघात - Marathi News | the highway became muddy in the first rain In Chiplun, a minor accident occurred due to a two wheeler slip | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूणात पहिल्याच पावसात महामार्ग बनला चिखलमय, दुचाकी घसरून किरकोळ अपघात

अपघातात एक वयोवृद्ध महिला जखमी ...

खेड शिवापुर टोलनाक्यावर 85 लाखांची बनावट दारू जप्त! शंभूराजे देसाईंच्या उपस्थितीत मोठी कारवाई - Marathi News | Fake liquor worth 85 lakhs seized at Khed Shivapur toll booth! Proceedings in the presence of Shambhu Raje Desai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड शिवापुर टोलनाक्यावर 85 लाखांची बनावट दारू जप्त! शंभूराजे देसाईंच्या उपस्थितीत मोठी कारवाई

महाराष्ट्रात बनावट दारू विक्री अक्षम्य गुन्हा असून अशा गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात येणार - शंभूराज देसाई ...

गणेशोत्सवापर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे एका बाजूचे चौपदरीकरण पूर्ण करा, मंत्री रवींद्र चव्हाणांचे आदेश - Marathi News | Complete four lane one way Mumbai-Goa highway by Ganeshotsav, Minister Ravindra Chavan orders | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गणेशोत्सवापर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे एका बाजूचे चौपदरीकरण पूर्ण करा, मंत्री रवींद्र चव्हाणांचे आदेश

चौपदरीकरणाच्या संथ कामाबाबत मंत्री नाराज ...