लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महामार्ग

महामार्ग

Highway, Latest Marathi News

धारूर घाटातून जीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवास; अरुंद रस्त्याने घेतले आतापर्यंत ५० बळी - Marathi News | In Dharur Ghat the narrow road has taken 50 victims so far | Latest beed News at Lokmat.com

बीड :धारूर घाटातून जीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवास; अरुंद रस्त्याने घेतले आतापर्यंत ५० बळी

गेल्या चार वर्षांपासून धारुर घाटाचे रुंदीकरण रखडल्याने हा अपघात मार्ग झाला आहे. ...

Highway in India: करुन दाखवलं! नितीन गडकरींची मोठी कामगिरी; 9 वर्षात केला असा विक्रम, तुम्हीही कराल कौतुक - Marathi News | Highway in India: Nitin Gadkari's big achievement; A record made in 9 years, you will also appreciate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :करुन दाखवलं! नितीन गडकरींची मोठी कामगिरी; 9 वर्षात केला असा विक्रम, तुम्हीही कराल कौतुक

Highway in India: केंद्र सरकारकडून देशातील जनतेसाठी अनेक विकास कामे केली जातात. यातच नितीन गडकरींनी मोठी कामगिरी करुन दाखवली आहे. ...

महामार्गावर दुचाकीस्वार खड्ड्यात; मदत न मिळाल्यानं तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, कुटुंबाला मोठा धक्का - Marathi News | Cyclists on highways in potholes; Unfortunate death of youth due to lack of help, a big shock to the family | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महामार्गावर दुचाकीस्वार खड्ड्यात; मदत न मिळाल्यानं तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, कुटुंबाला मोठा धक्का

ठेकेदाराने दक्षता न घेतल्याने तरुणाचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला असून संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी कुटुंबीयांची मागणी ...

गाडीच्या टायरसंदर्भात लागू झाला नवा नियम! ...तर भरावा लागेल थेट 20 हजार रुपयांचा दंड, जाणून घ्या - Marathi News | A new rule has been implemented regarding vehicle tires know about it | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :गाडीच्या टायरसंदर्भात लागू झाला नवा नियम! ...तर भरावा लागेल थेट 20 हजार रुपयांचा दंड, जाणून घ्या

देशात 1 एप्रिल 2023 पासून वाहतुकीशी संबंधित अनेक नवे नियम लागू झाले आहेत. ...

इंदापूर ते झाराप मार्गावरील प्रलंबित कामे पावसाळ्यापूर्वी युद्धपातळीवर पूर्ण करा, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे निर्देश  - Marathi News | Complete pending works on Indapur to Zarap road on war footing before monsoon, Public Works Minister directs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंदापूर ते झाराप मार्गावरील प्रलंबित कामे पावसाळ्यापूर्वी युद्धपातळीवर पूर्ण करा, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे निर्देश 

रायगडमधील पळस्पे ते इंदापूर, रत्नागिरी मधील अरवली ते वाकेड व कशेडी घाटातील प्रलंबित रस्त्यांचा समावेश असून ही सर्व रस्त्यांची  कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावी असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले आहेत.  ...

कात्रज-देहुरोडला भररस्त्यात होर्डिंग कोसळला; पाच जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी - Marathi News | Hoarding collapsed on Katraj-Dehurod road Information that 1 person is serious, 3 to 4 people are trapped under the hoarding | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कात्रज-देहुरोडला भररस्त्यात होर्डिंग कोसळला; पाच जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

क्रेनच्या साह्याने हे होर्डिंग बाजुला करण्यात येत असून नेमके यात किती जण अडकले आहेत हे स्पष्ट होईल ...

रात्री जल्लोष केला अन् सकाळी थरकाप उडाला..., मंडळाच्या सदस्याने कथन केलेला प्रसंग सुन्न करणारा - Marathi News | Rejoicing in the night and shivering in the morning the incident narrated by a member of the board is mind-numbing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रात्री जल्लोष केला अन् सकाळी थरकाप उडाला..., मंडळाच्या सदस्याने कथन केलेला प्रसंग सुन्न करणारा

काही तासांपूर्वी जल्लोष केला त्यांना मृतावस्थेत पाहून आम्हालाही अश्रू अनावर झाले ...

'तुम्ही चिंता करू नका...' तो निरोप अखेरचा ठरला अन् काळाने घाला घातला - Marathi News | Don't you worry was the last message and time took its toll | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुम्ही चिंता करू नका...' तो निरोप अखेरचा ठरला अन् काळाने घाला घातला

आयोजकांनी पथकातील सदस्यांना थांबण्याचा आग्रह केला होता, पण त्यांनी ऐकले नाही ...