लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महामार्ग

महामार्ग

Highway, Latest Marathi News

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील भुयारी मार्गाचे काम पूर्णत्वाकडे - Marathi News | The work of subway at Kashedi Ghat on Mumbai Goa highway is nearing completion | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील भुयारी मार्गाचे काम पूर्णत्वाकडे

रस्त्याचे काँक्रिटीकरण तसेच भुयाराचे काँक्रीटचे पिचिंगचे कामही आता वेगाने ...

Accident: पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी - Marathi News | Fatal accident on Pune Solapur Highway Two youths died on the spot, three were injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Accident: पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

अपघात इतका भीषण होता कि पाचही तरुण हवेत उडाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले ...

Nitin Gadkari: पालखी मार्गांचे काम डिसेंबरअखेर पूर्ण करणार; नितीन गडकरी यांची घोषणा - Marathi News | Palkhi to complete road works by December end Nitin Gadkari announcement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nitin Gadkari: पालखी मार्गांचे काम डिसेंबरअखेर पूर्ण करणार; नितीन गडकरी यांची घोषणा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग २३५ आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग १३७ किलोमीटरचा असून दोन्हींसाठी १३ हजार कोटींचा खर्च ...

लघुशंकेसाठी उतरलेल्या तीन वारकऱ्यांना एसटी बसची धडक; पुणे - नाशिक महामार्गावरील घटना - Marathi News | ST bus hit three Varakars alighting for Laghushanka; Incident on Pune-Nashik highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लघुशंकेसाठी उतरलेल्या तीन वारकऱ्यांना एसटी बसची धडक; पुणे - नाशिक महामार्गावरील घटना

सांगली येथील आठ ते दहा भाविक देहूला तुकाराम बीज करून नाशिक त्र्यंबकेश्वर याठिकाणी देवदर्शनासाठी जात होते ...

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गात शेतजमीन जाणाऱ्यांना चारपट मोबदल्याचा प्रस्ताव द्या, मंत्री चंद्रकांत पाटलांची सूचना - Marathi News | Propose quadruple compensation to those going to agricultural land on Kolhapur-Ratnagiri highway, suggests Minister Chandrakant Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गात शेतजमीन जाणाऱ्यांना चारपट मोबदल्याचा प्रस्ताव द्या, मंत्री चंद्रकांत पाटलांची सूचना

एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या ...

पुण्यात मद्यधुंद एसटीचालकाचा स्वारगेट-सांगोला ६२ किलोमीटर प्रवास सुसाट; प्रवाशांचा जीव मुठीत - Marathi News | In Pune drunken ST driver's 62 km journey to Swargate Sangola went smoothly Passengers lives in hand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मद्यधुंद एसटीचालकाचा स्वारगेट-सांगोला ६२ किलोमीटर प्रवास सुसाट; प्रवाशांचा जीव मुठीत

चालकाने मद्यपान केल्याचे प्रवाशांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आरडाओरडा सुरू केला अन् बस थांबवण्यास भाग पाडले ...

पुणे-बेंगळुरु महामार्गावर कराड जवळ वाहतूक ठप्प, वाहनांच्या लांबच लांब रांगा - Marathi News | On the Pune Bengaluru highway traffic is blocked near Karad, long queues of vehicles | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पुणे-बेंगळुरु महामार्गावर कराड जवळ वाहतूक ठप्प, वाहनांच्या लांबच लांब रांगा

दहावीच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात पोहोचायला कसरत करावी लागत आहे ...

Highway: 'हायवे, एक्सप्रेस वे अन् ग्रीनफील्ड' महामार्गातील फरक, घ्या जाणून - Marathi News | Difference between Highway, Expressway and Greenfield Highway, know the details | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'हायवे, एक्सप्रेस वे अन् ग्रीनफील्ड' महामार्गातील फरक, घ्या जाणून

केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी हे देशभरात मोठमोठे रस्ते बनवत आहेत. त्यामध्ये, हायवे, एक्सप्रेस वे आणि ग्रीनफिल्ड रस्तेमार्गांचं समावेश आहे. ...