लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेश

Himachal pradesh, Latest Marathi News

Pm Modi vs Congress: "काँग्रेस फक्त २ राज्यांतच शिल्लक, ती जिथून काँग्रेस जाते तिथे..."; मोदींना लगावला टोला - Marathi News | Pm Narendra Modi slams Congress says wherever they are gone they never came back in power | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेस फक्त २ राज्यांतच शिल्लक, ती जिथून काँग्रेस जाते तिथे..."; मोदींचा टोला

काँग्रेसने केवळ लुटमार केली, भाजपाने मात्र विकासाची कामे केली- PM मोदी ...

हिमाचल प्रदेश निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा झटका, 26 नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश - Marathi News | shimla days ahead of himachal assembly election 26 congress leaders join bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचल प्रदेश निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा झटका, 26 नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

हिमाचल प्रदेशमध्ये मतदानाच्या चार दिवस आधी काँग्रेसचे एकूण 26 नेते सत्ताधारी पक्ष भाजपमध्ये सामील झाले आहेत. ...

VIDEO: 'मैं कुछ नहीं सुनूंगा, मेरा तुम पर हक है'! बंडखोर नेत्याला पंतप्रधान मोदींचा फोन, दिला असा आदेश - Marathi News | Himachal pradesh Prime Minister Narendra Modi's phone call to the rebel leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO : 'मैं कुछ नहीं सुनूंगा, मेरा तुम पर हक है'! बंडखोर नेत्याला पंतप्रधान मोदींचा फोन

काँग्रेस नेते श्रीनिवास यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि दावा आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यातील फतेहपूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या कृपाल परमार यांना निवडणुकीतून माघार घेण्यास सांगितल ...

हिमाचलमध्ये भाजपा सत्तांतराचा ट्रेंड बदलणार की काँग्रेस चमत्कार घडवणार? समोर आला असा कल - Marathi News | himachal pradesh opinion poll 2022 : Will BJP change the trend of coming to power in Himachal or will Congress create a miracle? A trend that came up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचलमध्ये भाजपा सत्तांतराचा ट्रेंड बदलणार की काँग्रेस चमत्कार घडवणार? समोर आला असा कल

himachal pradesh opinion poll 2022 : हिमाचल प्रदेशमध्ये दर पाच वर्षांनी सत्तांतराचा ट्रेंड गेल्या काही निवडणुकांपासून सुरू आहे. त्यामुळे यावेळी हा सत्तांतराचा ट्रेंड कायम राहणार की, भाजपा सत्ता कायम राखणार, याबाबत उत्सुकता आहे. ...

‘ती’ परंपरा मोडून भाजपला पुन्हा संधी द्या; हिमाचलमध्ये अमित शहा यांचे आवाहन - Marathi News | Give another chance to BJP by breaking tradition; Home Minister Amit Shah's appeal in Himachal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘ती’ परंपरा मोडून भाजपला पुन्हा संधी द्या; हिमाचलमध्ये अमित शहा यांचे आवाहन

शहा यांनी असाही आरोप केला, की दिल्ली आणि हिमाचल प्रदेशात आई आणि मुलगा काँग्रेस चालवित आहेत. ...

भाजपचे धोरण सापडले संकटात; हिमाचल प्रदेशात बंडखोरी; गुजरातमध्येही अडचणी - Marathi News | BJP policy found in crisis; Insurgency in Himachal Pradesh; Difficulties in Gujarat too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचे धोरण सापडले संकटात; हिमाचल प्रदेशात बंडखोरी; गुजरातमध्येही अडचणी

पाटीदार समाजाने आजवर कधीही भाजपला भक्कम पाठिंबा दिला नाही. ...

निवडणूक रोख्यांच्या रूपाने पक्षांना ५४५ कोटींच्या देणग्या; निवडणुकांआधी माहिती जगासमोर - Marathi News | 545 crores in donations to parties in the form of election bonds | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक रोख्यांच्या रूपाने पक्षांना ५४५ कोटींच्या देणग्या; निवडणुकांआधी माहिती जगासमोर

गुजरात, हिमाचल विधानसभा निवडणुकांआधी माहिती जगासमोर ...

Kangana Ranaut : कंगना राणौत यांचं भाजपात स्वागत आहे पण तिकिट हवं असेल तर.., जेपी नड्डा स्पष्टचं बोलले...!! - Marathi News | jp nadda in shimla welcomes kangana ranaut in bjp | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौत यांचं भाजपात स्वागत आहे पण तिकिट हवं असेल तर.., जेपी नड्डा स्पष्टचं बोलले...!!

Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना राणौत राजकारणात येण्यासाठी उत्सुक आहे. काल-परवा तिने तसे संकेतच दिलेत. आता कंगनाच्या या वक्तव्यावर भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची प्रतिक्रिया आली आहे. ...