लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेश

Himachal pradesh, Latest Marathi News

सर्व काही गेले वाहून, आता जवळच्यांचा शोध सुरू; कुल्लूमध्येही धरण फुटल्याने घरे बाधित - Marathi News | now the search for the near ones begins and houses affected due to dam burst in kullu too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्व काही गेले वाहून, आता जवळच्यांचा शोध सुरू; कुल्लूमध्येही धरण फुटल्याने घरे बाधित

अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ...

एकाच वेळी चार ठिकाणी ढगफुटीने कहर; हिमाचल प्रदेशात घरे, पूल आणि रस्ते गेले वाहून - Marathi News | devastation caused by cloudburst in four places at the same time houses bridges and roads washed away in himachal pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकाच वेळी चार ठिकाणी ढगफुटीने कहर; हिमाचल प्रदेशात घरे, पूल आणि रस्ते गेले वाहून

कुल्लू जिल्ह्यात आणखी एका ढगफुटीच्या घटनेत सात जण बेपत्ता झाले आहेत. शिमला जिल्ह्याच्या सीमेवरील समेजमध्ये तीन लोक बेपत्ता आहेत. मलाणा धरणही फुटल्याचे वृत्त आहे. ...

पावसाचा हाहाकार! उत्तराखंड-हिमाचलमध्ये निसर्गाचा प्रकोप; ढगफुटीमुळे ११ जणांचा मृत्यू, ४४ बेपत्ता - Marathi News | cloudburst in himachal pradesh uttarakahnd kullu mandi ghansali people missing heavy rain delhi to kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पावसाचा हाहाकार! उत्तराखंड-हिमाचलमध्ये निसर्गाचा प्रकोप; ढगफुटीमुळे ११ जणांचा मृत्यू, ४४ बेपत्ता

हिमाचलमधील कुल्लू आणि शिमला जिल्ह्यांजवळ ढगफुटी झाली आहे, ज्यामध्ये तब्बल ४४ लोक बेपत्ता आहेत आणि ११ लोकांचा मृत्यू झाला आहे. ...

हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी! दोन जिल्ह्यांतील ३० लोक वाहून गेले, एकाचा मृत्यू - Marathi News | Cloudburst in Himachal Pradesh! 30 people from two districts were swept away, one dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी! दोन जिल्ह्यांतील ३० लोक वाहून गेले, एकाचा मृत्यू

केरळच्या वायनाडमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्याने चार गावे गाडली गेली आहेत. तर त्याच्या दोन दिवसांनी हिमाचल प्रदेशमध्ये मोठी घटना घडली आहे. ...

‘देवभूमी’त अश्लील नृत्य, अमली पदार्थांचे सेवन; विश्व हिंदू परिषदेचा आंदोलनाचा इशारा - Marathi News | obscene dancing consumption of drugs in devbhumi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘देवभूमी’त अश्लील नृत्य, अमली पदार्थांचे सेवन; विश्व हिंदू परिषदेचा आंदोलनाचा इशारा

ड्रग्जमुळे हे क्षेत्र कुप्रसिद्ध झाले आहे. ...

VIDEO: मनालीमध्ये ढगफुटी! पुरात वाहून आले प्रचंड भलेमोठे दगड - Marathi News | Manali Leh National Highway closed due to cloudburst | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: मनालीमध्ये ढगफुटी! पुरात वाहून आले प्रचंड भलेमोठे दगड

हिमाचल प्रदेशातील मनालीजवळ बुधवारी मध्यरात्री ढगफुटीमुळे, अंजनी महादेव नदीच्या नाल्याला मोठा पूर आला आहे. ...

दिल्लीनंतर आता 'या' राज्यात स्क्रॅपिंग धोरण राबविण्यात येणार, १५ वर्षांपेक्षा जुन्या वाहनांवर बंदी - Marathi News | Himachal Pradesh announces mandatory scrapping of 15-year old vehicles | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीनंतर आता 'या' राज्यात स्क्रॅपिंग धोरण राबविण्यात येणार, १५ वर्षांपेक्षा जुन्या वाहनांवर बंदी

scrap policy : अलीकडेच, हिमाचल प्रदेश सरकारनं स्क्रॅपिंग धोरण लागू करण्याची घोषणा केली आहे. ...

"मला भेटायचे असेल तर आधार कार्ड आणा...", भाजप खासदार कंगना रणौतच्या विधानाने खळबळ - Marathi News | BJP MP Kangana Ranaut asks visitors to bring Aadhaar card to meet her | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला भेटायचे असेल तर आधार कार्ड आणा...", कंगना रणौतच्या विधानाने खळबळ!

Kangana Ranaut : भेटण्यासंदर्भात कोणता विषय आहे, तो सुद्धा लेखी स्वरूपात घेऊन यावा, असेही कंगना राणौतने सांगितले. ...