लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेश

Himachal pradesh, Latest Marathi News

कोरोना व्हायरसनंतर आता भारतावर बर्ड फ्लू चं सावट; 'या' राज्यात शासनाचा सर्तकतेचा इशारा - Marathi News | Bird flu risk amid corona pandemic 1700 migratory birds death in himachal pradesh | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कोरोना व्हायरसनंतर आता भारतावर बर्ड फ्लू चं सावट; 'या' राज्यात शासनाचा सर्तकतेचा इशारा

Health News in Marathi : हिमाचलच्या कांगडा जिल्ह्यातील पौंग बांध अभयारण्यात गेल्या एका आठवड्यात 1800 प्रवासी पक्ष्यांना मृत्यूचा सामना करावा लागल्याचे समोर आलं आहे.  ...

कोरोनापाठोपाठ ‘बर्ड फ्लू’चं मोठं संकट; ४ राज्यात अलर्ट जारी, जाणून घ्या H5N1ची लक्षणं काय? - Marathi News | Major bird flu crisis; Alerts issued in 4 states, find out what are the symptoms of H5N1? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनापाठोपाठ ‘बर्ड फ्लू’चं मोठं संकट; ४ राज्यात अलर्ट जारी, जाणून घ्या H5N1ची लक्षणं काय?

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये बर्ड फ्लूच्या आगमनाने अधिकारीही धास्तावले आहेत. आतापर्यंत राज्यभरात २४५ कावळ्यांचा मृत्यू झाला आहे ...

दिल्ली-एनसीआर भागात पावसाच्या तुरळक सरी; उत्तर भारतात थंडीचा कहर कायम - Marathi News | parts of the national capital receive light spells of rain and cold wave will continue says imd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली-एनसीआर भागात पावसाच्या तुरळक सरी; उत्तर भारतात थंडीचा कहर कायम

आगामी दोन दिवस दिल्लीसह हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ...

थंडीचा कहर! उत्तर भारतात अनेक ठिकाणी पारा उणे अंशांवर; जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी - Marathi News | cold wave continues in north india and temperature got down in minus degrees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :थंडीचा कहर! उत्तर भारतात अनेक ठिकाणी पारा उणे अंशांवर; जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी

उत्तर भारतासह देशातील अनेक ठिकाणी पारा उणे अंशांवर गेला आहे. नव्या वर्षातही थंडीची लाट कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे.  ...

मध्य प्रदेशमध्ये 'लव्ह जिहाद'विरोधातील अध्यादेशाला मंजुरी; 'या' आहेत तरतुदी - Marathi News | madhya pradesh cabinet approves ordinance against love jihad and know about its provisions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशमध्ये 'लव्ह जिहाद'विरोधातील अध्यादेशाला मंजुरी; 'या' आहेत तरतुदी

उत्तर प्रदेशानंतर आता मध्य प्रदेशातही 'लव्ह जिहाद' विरोधातील एका अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत हा अध्यादेश काढण्यात आला. ...

"कुणीही ‘मायचा लाल’ शेतकऱ्यांपासून त्यांची जमीन हिसकावू शकत नाही" - Marathi News | rajnath singh says no mai ka lal can take away farmers land | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कुणीही ‘मायचा लाल’ शेतकऱ्यांपासून त्यांची जमीन हिसकावू शकत नाही"

"किमान आधारभूत किंमत (एमएसपी) नष्ट करण्याचा या सरकारचा हेतू कधीही नव्हता, ना आहे, ना कधी असेल." ...

एकीकडे डोंगर दुसरीकडे दरी तरी ड्रायव्हरने बस फिरवली, बघा मनात धडकी भरवणारा व्हिडीओ.... - Marathi News | Himachal Pradesh hrtc bus driver reversing bus on dangerous road video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :एकीकडे डोंगर दुसरीकडे दरी तरी ड्रायव्हरने बस फिरवली, बघा मनात धडकी भरवणारा व्हिडीओ....

एक ताजा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ड्रायव्हरचा मनात धडकी भरवणारा कारनामा बघायला मिळतो. ...

लोहमार्ग पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल १ कोटी रुपयांचा चरस केला जप्त    - Marathi News | Major action by Lohgaon police; Charas worth Rs 1 crore seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोहमार्ग पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल १ कोटी रुपयांचा चरस केला जप्त   

लोहमार्ग पोलिसांनी मोठी कारवाई १ कोटी ३ लाख रुपयांचा चरस जप्त केला. ...