लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिना खान

हिना खान

Hina khan, Latest Marathi News

'कसौटी जिंदगी की 2'च्या सेटवर हिना खान जखमी - Marathi News | Hina Khan injured in 'Kasati Zindagi ki 2' set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कसौटी जिंदगी की 2'च्या सेटवर हिना खान जखमी

हिना एका सीक्वेंसचे शूटिंग करत होती आणि त्याचदरम्यानच तिचा हात जळाला. तातडीने हिनाला वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्याने तिच्यावर त्वरित उपचार करण्यात आले. ...

हिना खान मालदिवमध्ये कुटुंबियांसोबत घालवतेय वेळ - Marathi News | Tv Actress Hina Khan enjoying in Maldives | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हिना खान मालदिवमध्ये कुटुंबियांसोबत घालवतेय वेळ

'बिग बॉस' फेम हिना खानचा ग्लॅमरस अंदाज, See Photos - Marathi News | 'Bigg Boss' fame Hina Khan's glamorous look, See Photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' फेम हिना खानचा ग्लॅमरस अंदाज, See Photos

'कसौटी जिंदगी की २' मालिकेत कोमोलिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री हिना खानला नुकतेच बेस्ट अॅक्टर निगेटिव्ह पॉप्युलर व जुरी चॉइस या दोन इंडियन टेली पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...

'बिग बॉस' फेम हिना खानने मोहित कथुरिया यांच्या फिटलूक मॅगझिन शूट दरम्यानच्या आठवणींना दिला उजाळा - Marathi News | 'Bigg Boss' Fame Hina Khan gave the memories of Fatalook magazine shoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' फेम हिना खानने मोहित कथुरिया यांच्या फिटलूक मॅगझिन शूट दरम्यानच्या आठवणींना दिला उजाळा

मागील वर्षी ती फिटलूक मासिकाच्या कव्हर फोटोवर झळकली होती. या मासिकाचे संस्थापक मोहित कथुरिया यांना ती नुकतीच भेटली. त्यावेळी तिने या शूटवेळीच्या आठवणींना उजाळा दिला. ...

नच बलिये या कार्यक्रमात भाग घेण्याविषयी हिना खानने केला हा खुलासा - Marathi News | Hina Khan will not participate in Nach Baliye | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नच बलिये या कार्यक्रमात भाग घेण्याविषयी हिना खानने केला हा खुलासा

नच बलिये या कार्यक्रमाच्या नवव्या सिझनमधील पहिली जोडी हिना खान आणि तिचा जोडीदार रॉकी जैयस्वाल असणार असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून रंगली होती. ...

ही असणार ‘नच बलिये’ कार्यक्रमातील पहिली सेलिब्रेटी जोडी - Marathi News | Hina Khan and Beau Rocky Jaiswal to be the first Jodi on Nach Baliye | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही असणार ‘नच बलिये’ कार्यक्रमातील पहिली सेलिब्रेटी जोडी

‘नच बलिये’ या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून आता कोणते सेलिब्रेटी या कार्यक्रमाचा भाग असणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. ...

हिना खानने साईन केलेत तीन सिनेमे! ‘कमोलिका’साठी नाही वेळ!! - Marathi News | tv actress hina khan taking rest from ekta kapoors show for her films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिना खानने साईन केलेत तीन सिनेमे! ‘कमोलिका’साठी नाही वेळ!!

टीव्हीची लोकप्रीय अभिनेत्री हिना खान हिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची आणि एक दु:खाची अशा दोन बातम्या आहेत. ...

हिना खानचा वर्कआउट व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Hina Khan's workout video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिना खानचा वर्कआउट व्हिडिओ व्हायरल

झिरो फिगर मेटेंन करण्यासाठी ती  जिमबरोबरच योग्य डाएटसुद्धा फॉलो करते. तिच्या वेगवेगळे वर्कआउट व्हिडीओ ती तिच्या चाहत्यांसह शेअर करत असते. ...