लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंदी

हिंदी

Hindi, Latest Marathi News

'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर - Marathi News | 'Hindi is not devotion to BJP but compulsion', dispute flares up between BJP and MNS, Shiv Sena fights each other in the courtyard of Bhavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर

Maharashtra News: राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कडाडून विरोध केला आहे. त्यातूनच आता भाजप आणि मनसेमध्ये बॅनर वॉर रंगलं आहे, तेही शिवसेना भवनासमोर! ...

'चित्रपटगृह मिळालं नाही की, राज ठाकरेंकडे येणारे मराठी कलाकार का गप्प आहेत?', संदीप देशपांडेंनी दिला इशारा - Marathi News | 'Why are Marathi artists who come to Raj Thackeray silent if they haven't got a cinema hall?', Sandeep Deshpande warned | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'चित्रपटगृह मिळालं नाही की, राज ठाकरेंकडे येणारे मराठी कलाकार का गप्प आहेत?', संदीप देशपांडेंनी दिला इशारा

मराठी कलाकारांनी हिंदी सक्तीची करण्याच्या वादापासून स्वतःला दूर ठेवलं आहे आणि त्यावरूनच मनसेचे संदीप देशपांडे यांनी संताप व्यक्त केला आहे.  ...

इंग्रजी भाषा जवळची आणि हिंदी भाषा दूरची का वाटते? याचा विचार करण्याची गरज - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Why does English language feel close and Hindi language feels distant Need to think about this Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंग्रजी भाषा जवळची आणि हिंदी भाषा दूरची का वाटते? याचा विचार करण्याची गरज - देवेंद्र फडणवीस

नवीन शैक्षणिक धोरणात तीन भाषा शिकण्यासाठी संधी दिली असून या तीन भाषा शिकणे अनिवार्य आहे ...

राज्य सरकार हिंदीचा प्रचार का करतंय?; २२ शैक्षणिक संघटनांचा हिंदी सक्तीला विरोध - Marathi News | Why is the state government promoting Hindi?; 22 educational organizations oppose Hindi compulsion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकार हिंदीचा प्रचार का करतंय?; २२ शैक्षणिक संघटनांचा हिंदी सक्तीला विरोध

शिक्षण धोरणाच्या नावाखाली हिंदीची सक्ती फक्त महाराष्ट्रातच का ? सरकारने स्वतः शिक्षण तज्ज्ञांच्या भूमिकेत न जाता शिक्षणतज्ज्ञांशी बोलून हा लादलेला निर्णय मागे घ्यायला हवा ...

राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट - Marathi News | Hindi is not compulsory in the state, other languages can be used as an option; CM Devendra Fadnavis clarified | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट

इंग्रजीचे गोडवे अन् भारतीय हिंदीचा विरोध हे आश्चर्यच ...

“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली? - Marathi News | mns leader sandeep deshpande wrote letter to rss chief mohan bhagwat over hindi language compulsory in maharashtra as per new national education policy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?

MNS Letter To RSS Chief Mohan Bhagwat: सरकार हिंदी भाषेची सक्ती करून हिंदू समाजात फूट पाडण्याचे काम करत आहे. हिंदू समाज हा एकत्र येण्याऐवजी विखुरण्याचीच शक्यता अधिक आहे, असे या पत्रात म्हटले आहे. ...

लेख: वेळप्रसंगी आम्ही ‘भ’ची बाराखडी जाहीरपणे म्हणून दाखवतो... - Marathi News | Atul Kulkarni's article on Marathi and Hindi language, which has become a controversial issue in Maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: वेळप्रसंगी आम्ही ‘भ’ची बाराखडी जाहीरपणे म्हणून दाखवतो...

इतक्या उत्तम वातावरणामुळे आता इथे नोकरी मिळण्याचा फार स्कोप राहिलेला नाही... ...

“इथले मीठ खाता अन् मराठीला विरोध करता? हिंदीची सक्ती होऊ देणार नाही”; उद्धव ठाकरेंनी ठणकावले - Marathi News | uddhav thackeray clearly opposed to hindi language compulsory in maharashtra as per new national education policy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“इथले मीठ खाता अन् मराठीला विरोध करता? हिंदीची सक्ती होऊ देणार नाही”; उद्धव ठाकरेंनी ठणकावले

Uddhav Thackeray News: घाटकोपरमध्ये मराठी सक्ती करून दाखवा. तिथला प्रत्येक माणूस मराठी बोलला पाहिजे असे करून दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले. ...