लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंदू

हिंदू

Hindu, Latest Marathi News

UP Election 2022: ओवैसींच्या एमआयएमने उत्तर प्रदेशात हिंदू व्यक्तीला दिली उमेदवारी, जाणून घ्या कोण आहेत मनमोहन झा गामा? - Marathi News | UP Election 2022: Owaisi's MIM nominates Hindu candidate in Uttar Pradesh, find out who is Manmohan Jha Gama? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एमआयएमने उत्तर प्रदेशात पहिल्यांदाच हिंदू व्यक्तीला दिली उमेदवारी, जाणून घ्या कोण आहेत ते?

Uttar Pradesh Assembly Election 2022 : एमआयएमने पहिल्यांदाच Hindu उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. ओवैसींच्या पक्षाने साहिबाबाद येथून सपामधील बंडखोर पंडित Manmohan Jha Gama यांना तिकीट दिलं आहे. त्यामुळे येथील लढत रंगतदार झाली आहे. ...

हिंदू मुलाची गुपचूप खतना, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होताच आईला अटक - Marathi News | Circumcision of a Hindu boy without telling the father, pro-Hindu organization is aggressive in jashpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हिंदू मुलाची गुपचूप खतना, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होताच आईला अटक

पोलिसांनी गुन्हा दाखल करुन मुलाची आई, आजी यांसह तिघांना अटकही केली आहे. ...

गंगा घाटावर गैरहिंदूंना प्रवेश नाही, मोदींच्या वाराणसीत झळकलेल्या पोस्टर्सवरुन वाद - Marathi News | Non-Hindus have no access to Ganga Ghat, dispute over posters flashed in Varanasi of pm modi by vhp and bajrang dal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गंगा घाटावर गैरहिंदूंना प्रवेश नाही, मोदींच्या वाराणसीत झळकलेल्या पोस्टर्सवरुन वाद

व्हीएचपीचे राष्ट्रीय प्रवक्ता विनोद बंसल यांनी याप्रकरणाची चौकशी करणार असल्याचं म्हटलं आहे. सध्या, या व्हिडिओत पोस्टर्स लावणाऱ्या लोकांची ओळख पटविण्याचं काम सुरू आहे. ...

आता टेलिग्रामवर हिंदू महिलांना केले टार्गेट, अश्लील फोटो टाकल्याचा खळबळजनक खुलासा - Marathi News | Now, a disturbing revelation that pornographic photos have been posted by targeting Hindu women on Telegram | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आता टेलिग्रामवर हिंदू महिलांना केले टार्गेट, अश्लील फोटो टाकल्याचा खळबळजनक खुलासा

Cyber Crime : ते पुढे म्हणाले की, ही वाहिनी ब्लॉक करण्यात आली आहे. याप्रकरणी राज्य पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ...

‘विचारी’ हिंदुंनी गप्प राहू नये, हे बरे! - Marathi News | It is better for 'thinking' Hindus not to remain silent! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘विचारी’ हिंदुंनी गप्प राहू नये, हे बरे!

हे जहाल आणि भोंदू धर्मगुरू ओकतात ते गरळ दुर्लक्ष करण्याजोगे नाही. त्यांची अडाणी धर्मांधता एक दिवस तुमच्या-आमच्यावर राज्य करू पाहील! ...

'भारताला कधीच हिंदू राष्ट्र होऊ देणार नाही', काँग्रेस नेत्याचे थेट मोदी-शहांना आव्हान - Marathi News | 'India will never become a Hindu Nation', Congress leader Rashid Kha's direct challenge to Narendra Modi and Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारताला कधीच हिंदू राष्ट्र होऊ देणार नाही', काँग्रेस नेत्याचे थेट मोदी-शहांना आव्हान

'मुस्लिमांना पाठिंबा देणारा काँग्रेस हा देशातील एकमेव पक्ष' ...

हिंदू धर्म खराब, सत्यनारायण पूजेबाबतही माजी मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान - Marathi News | Hinduism is bad, video of former CM's Jitanram manjhi statement goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदू धर्म खराब, सत्यनारायण पूजेबाबतही माजी मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान

बाबासाहेब आंबेडकर यांचा दाखला देत मांझी म्हणाले की, सन 1956 मध्ये जीवनाच्या शेवटच्या काळात बाबासाहेबांनी हिंदू धर्माला खराब म्हटलं होतं. त्यांचे निधन बौद्ध धर्मातच झाले. त्यांनी मृत्युपूर्वी बौद्ध धर्म स्विकारल्याचेही त्यांनी सांगितले. ...

राहुल गांधींच्या 'मी हिंदू' भूमिकेचं शिवसेनेकडून स्वागत, सांगितलं शिवसेनेचं हिंदुत्व - Marathi News | Shiv Sena welcomes Rahul Gandhi's 'I am Hindu' role, tells history of shiv sena and hindu by sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुल गांधींच्या 'मी हिंदू' भूमिकेचं शिवसेनेकडून स्वागत, सांगितलं शिवसेनेचं हिंदुत्व

कधी काळी देशात मुसलमान, दलित व्होट बँकेचे राजकारण होते व हिंदूंच्या मनात नाकारले जात असल्याची भावना तीव्र होती. आज हिंदू व्होट बँकेचे राजकारण यशस्वी झाले आहे ...