लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंदू

हिंदू

Hindu, Latest Marathi News

पाकिस्तानमध्ये आठ वर्षांच्या हिंदू मुलावर दाखल झाला ईशनिंदेचा गुन्हा, होणार फाशीची शिक्षा? - Marathi News | An eight-year-old Hindu boy has been charged with blasphemy in Pakistan | Latest inspirational News at Lokmat.com

ऊर्जा :पाकिस्तानमध्ये आठ वर्षांच्या हिंदू मुलावर दाखल झाला ईशनिंदेचा गुन्हा, होणार फाशीची शिक्षा?

Hindu in Pakistan: पाकिस्तानमध्ये ८ वर्षांच्या हिंदू मुलावर कट्टरवाद्यांच्या दबावाखाली येऊन पोलिसांनी ईशनिंदेचा गुन्हा दाखल केला आहे. पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच एवढ्या कमी वयाच्या मुलावर ईशनिंदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

Pakistan: 'जय श्री राम आणि हर हर महादेव'च्या घोषणेसह कराचीत मंदिर तोडफोडीविरोधात हिंदूंची निदर्शने - Marathi News | Pakistan: Protest in karachi against hindu temple demolition | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Pakistan: 'जय श्री राम आणि हर हर महादेव'च्या घोषणेसह कराचीत मंदिर तोडफोडीविरोधात हिंदूंची निदर्शने

पाकिस्तानच्या कराचीमध्ये राहणाऱ्या अल्पसंख्यांकांनी रविवारी सातत्याने होणाऱ्या अत्याचाराविरोधात निदर्शने केली. ...

पाकिस्ताननंतर आता बांगलादेशात ६ मंदिरांमध्ये तोडफोड; ५० हून अधिक मूर्तींचे नुकसान - Marathi News | bangladesh radical attacks and destroyed hindu god temples loot hindu religious clash | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्ताननंतर आता बांगलादेशात ६ मंदिरांमध्ये तोडफोड; ५० हून अधिक मूर्तींचे नुकसान

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातील एक सिद्धिविनायक मंदिराला लक्ष्य करून तोडफोड केल्याची घटना ताजी असताना आता बांगलादेशात अशा प्रकारची घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. ...

पाकिस्तानातील हिंदू मंदिरात तोडफोड; 50 जणांना अटक, 150 जणांविरोधात गुन्हा दाखल  - Marathi News | 50 people arrested in pakistan temple demolition case more than 150 people booked | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाकिस्तानातील हिंदू मंदिरात तोडफोड; 50 जणांना अटक, 150 जणांविरोधात गुन्हा दाखल 

50 people arrested in pakistan temple demolition case 150 people booked : मंदिरामध्ये झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुख्य संशयितांसह 50 जणांना शनिवारी अटक करण्यात आली आहे. तसेच 150 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

हिंदू खतरे में है! हिंदू सण, संस्कृतीवर ठाकरे सरकारच्या मदतीनं नियोजित हल्ला; भाजपा आमदाराचा आरोप  - Marathi News | Planned attack on Hindu festivals,culture with the help of Thackeray government; BJP MLA Nitesh Rane | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :हिंदू खतरे में है! हिंदू सण, संस्कृतीवर ठाकरे सरकारच्या मदतीनं नियोजित हल्ला; भाजपा आमदाराचा आरोप 

BJP Target Shivsena Over Hindutva: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव दहीहंडी सारख्या सणांवर ठाकरे सरकारकडून अनेक निर्बंध लादले जात आहे. ...

"उशीर होण्यापूर्वी आम्हाला वाचवा...;" अफगाणिस्तानातील हिंदूं-शिख समुदायाचं जगाला भावनिक आवाहन  - Marathi News | Afghan hindus sikhs urges international community to help | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"उशीर होण्यापूर्वी आम्हाला वाचवा...;" अफगाणिस्तानातील हिंदूं-शिख समुदायाचं जगाला भावनिक आवाहन 

सध्या आम्ही काबुलमध्ये राहत आहोत आणि सुरक्षित आहोत, पण आम्ही किती काळ सुरक्षित राहणार हे कुणालाही माहीत नाही. ...

Shivam Dube Wedding: अंजुम खानसोबत लग्नात शिवम दुबेनं केली प्रार्थना, फोटो पाहून लोकांनी केल्या आक्षेपार्ह कमेंट - Marathi News | Cricketer Shivam Dube asked for prayers in marriage with Anjum Khan people made lewd comments after seeing the photo | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shivam Dube Wedding: अंजुम खानसोबत लग्नात शिवम दुबेनं केली प्रार्थना, फोटो पाहून लोकांनी केल्या आक्षेपार्ह कमेंट

या लोकांनी अंजुमने कुंकू न लावण्यावरही प्रश्न चिन्ह उपस्थित केले आणि या कपलची तुलना निखिल जैन आणि नुसरत जहांसोबत केली. जे नुकतेच वेगळे झाले आहेत. ...

‘लव्ह जिहाद’मुळे लग्न मोडलं, जोडप्याच्या मदतीसाठी बच्चू कडू सरसावले; विरोध करणाऱ्यांना सज्जड दम - Marathi News | Minister Bacchu Kadu Supports those couple who marriage stop due to ‘Love Jihad’ issue Nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘लव्ह जिहाद’मुळे लग्न मोडलं, जोडप्याच्या मदतीसाठी बच्चू कडू सरसावले; विरोध करणाऱ्यांना सज्जड दम

सराफा व्यावसायिक प्रसाद आडगांवकर यांची मुलगी रसिका आणि मंझुरभाई मकबुलभाई खान यांचा मुलगा आसिफ यांचा विवाह नोंदणी पद्धतीने झाला आहे. ...