लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंदू

हिंदू

Hindu, Latest Marathi News

Religious conversion case: 1000 हून अधिक लोकांचे धर्मांतरण! योगी सरकारची स्ट्रिक्ट अ‍ॅक्शन, दिले मोठे आदेश  - Marathi News | CM yogi adityanath order to impose national security act on religious conversion case accused | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Religious conversion case: 1000 हून अधिक लोकांचे धर्मांतरण! योगी सरकारची स्ट्रिक्ट अ‍ॅक्शन, दिले मोठे आदेश 

या धर्मांतरणाच्या मुळाशी आयएसआयचे फंडिंग आहे. एवढेच नाही, तर यासंदर्भात अनेक पुरावेही हाती लागले आहेत, असा दावा एटीएसने केला आहे. ...

“हिंदूनो, जर ‘हे’ षडयंत्र समजलं नाही तर नष्ट व्हाल”; महंत नरसिंहानंदांचं पुन्हा वादग्रस्त विधान - Marathi News | Uttar pradesh narsinghnand saraswati statement after ATS arrest of two muslim who converted hindus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“हिंदूनो, जर ‘हे’ षडयंत्र समजलं नाही तर नष्ट व्हाल”; महंत नरसिंहानंदांचं पुन्हा वादग्रस्त विधान

उत्तर प्रदेश एटीएसनं मूकबधिर विद्यार्थी आणि गरीब लोकांना पैसे, नोकरी आणि लग्नाचं आमिष दाखवून धर्मांतरण करायला भाग पाडणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे. ...

धक्कादायक! उत्तर प्रदेशात एक हजार मुस्लिमेतरांचे धर्मांतरण, महिलांचे लग्नही लावले; पोलिसांचा खळबळजनक दावा  - Marathi News | Uttar Pradesh Big disclosure of religious conversion police claim one thousand non muslims were converted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! उत्तर प्रदेशात एक हजार मुस्लिमेतरांचे धर्मांतरण, महिलांचे लग्नही लावले; पोलिसांचा खळबळजनक दावा 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेरोजगार, गरीब कुटुंब आणि मूक बधीर लोकांचे धर्मांतरण करण्यात येत होते. धक्कादायक बाब म्हणजे, या धर्मांतरणासाठी आयएसआय फंडिंगचे प्रकरण समोर आले आहे.  ...

Uddhav Thackeray : महाविकास आघाडी किती काळ टिकणार? उद्धव ठाकरे पहिल्यांदाच जाहीरपणे बोलले - Marathi News | How long will the Mahavikas Aghadi last? Uddhav Thackeray said for the first time | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Uddhav Thackeray : महाविकास आघाडी किती काळ टिकणार? उद्धव ठाकरे पहिल्यांदाच जाहीरपणे बोलले

Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांची झूल बाजूला ठेवून, मी शिवसेना कुटुंबातील माता-भगिनींशी आणि बांधवांशी संवाद साधतोय. हे 55 वर्ष सर्वच शिवसैनिकांचं आहे. शिवसैनिकांच्या आुयष्यात तीन सण असतात. ...

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी मारले एकाच दगडात ३ पक्षी; 'स्वबळ' शब्दामागे काय आहे नेमकी रणनीती? - Marathi News | What exactly is the strategy behind the Shivsena Uddhav Thackeray over BJP, Congress, NCP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी मारले एकाच दगडात ३ पक्षी; 'स्वबळ' शब्दामागे काय आहे नेमकी रणनीती?

Shivsena Vardhapan Din: गेल्या काही दिवसांत भाजपा-शिवसेना एकत्र येतील अशी चर्चा सुरू आहे यावरून उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे संकेत दिले आहेत. ...

हिंदुत्त्व म्हणजे पेटंट कंपनी नाही, उद्धव ठाकरेंनी सांगितली खरी व्याख्या - Marathi News | Hindutva is not a patent company, Uddhav Thackeray said originility of hundutva | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंदुत्त्व म्हणजे पेटंट कंपनी नाही, उद्धव ठाकरेंनी सांगितली खरी व्याख्या

जेव्हा देशावर संकट आलं, हिंदू असल्याचं सांगताना अनेकांना भिती वाटायची, तेव्हा गर्व से कहो हम हिंदू है... हा नारा शिवसेना प्रमुखांनी दिला. ...

निकाहावेळी नवरदेव मुस्लीम नसून हिंदू असल्याचं समजताच उडाला गोंधळ, मौलवीला आली शंका; मग... - Marathi News | Uttar pradesh Groom fakes his religion for marriage in maharajganj muslim clerics got suspicious during ceremony | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निकाहावेळी नवरदेव मुस्लीम नसून हिंदू असल्याचं समजताच उडाला गोंधळ, मौलवीला आली शंका; मग...

सोशल मिडियावर दोघांची मैत्री... दोन वर्षांपासून सुरू होते बोलणे... या काळात दोघे आणखी जवळ आले अन् मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले... ...

“कोरोना मोठं षडयंत्र, मुस्लिमांची वाढती लोकसंख्या विनाशाचं कारण; प्रत्येक हिंदूने ५-६ मुलांना जन्म द्यावा” - Marathi News | Ghaziabad Mahant Yati Narasimhanand Said Corona Is A Conspiracy Of Government & Target on Muslim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“कोरोना मोठं षडयंत्र, मुस्लिमांची वाढती लोकसंख्या विनाशाचं कारण; प्रत्येक हिंदूने ५-६ मुलांना जन्म द्यावा”

गाजियाबादच्या डासना देवी मंदिराचे महंत नरसिंहानंद सरस्वती यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. ...