लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंदू

हिंदू

Hindu, Latest Marathi News

“कोरोना मोठं षडयंत्र, मुस्लिमांची वाढती लोकसंख्या विनाशाचं कारण; प्रत्येक हिंदूने ५-६ मुलांना जन्म द्यावा” - Marathi News | Ghaziabad Mahant Yati Narasimhanand Said Corona Is A Conspiracy Of Government & Target on Muslim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“कोरोना मोठं षडयंत्र, मुस्लिमांची वाढती लोकसंख्या विनाशाचं कारण; प्रत्येक हिंदूने ५-६ मुलांना जन्म द्यावा”

गाजियाबादच्या डासना देवी मंदिराचे महंत नरसिंहानंद सरस्वती यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. ...

संतापजनक! स्टिकरमध्ये भगवान शिवशंकरांच्या हातात दाखवला वाईनचा ग्लास; इन्स्टाग्रामविरोधात तक्रार दाखल - Marathi News | BJP leader files complaint against Instagram, sticker shows glass of wine in Lord Shiva's hand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संतापजनक! स्टिकरमध्ये भगवान शिवशंकरांच्या हातात दाखवला वाईनचा ग्लास; इन्स्टाग्रामविरोधात तक्रार दाखल

भगवान शिवशंकरांच्या एका हातात वाईनचा ग्लास आणि दुसऱ्या हातात फोन दाखविण्यात आला आहे, असे मनीष सिंह यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. ...

"भगव्या ध्वजाला विरोध करणारे नतद्रष्ट कोण...? भगवा होता म्हणून तिरंगा निर्माण झाला..." - Marathi News | Shiv sena leader Sanjay Raut commented on saffron flag on maharashtra at all government offices and gunwant sadavarte | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भगव्या ध्वजाला विरोध करणारे नतद्रष्ट कोण...? भगवा होता म्हणून तिरंगा निर्माण झाला..."

भगवा झेंडा महाराष्ट्रावर किंवा शासकीय कार्यालयांवर फडकणं, हे आपलं स्वप्न आहे... आपला स्वाभिमान आहे... - संजय राऊत ...

केंद्राचा मोठा निर्णय; पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातून आलेल्या मुस्लिमेतर व्यक्तींना मिळू शकणार नागरिकत्व - Marathi News | Govt invites citizenship applications from non Muslim refugees from Afghanistan Pakistan Bangladesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राचा मोठा निर्णय; पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातून आलेल्या मुस्लिमेतर व्यक्तींना मिळू शकणार नागरिकत्व

केंद्राकडून नागरिकांना अर्ज करण्याचं आवाहन, अधिसूचना जारी ...

शऱजील उस्मानीविरोधात आक्षेपार्ह ट्वीट केल्याप्रकरणी FIR दाखल  - Marathi News | FIR filed against Sharjeel usmani for making objectionable tweets | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शऱजील उस्मानीविरोधात आक्षेपार्ह ट्वीट केल्याप्रकरणी FIR दाखल 

FIR filed against Sharjeel usmani : महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात काही आक्षेपार्ह ट्विट केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी  एफआयआर नोंदविला आहे, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी दिली. ...

100 कोटी हिंदूंना बदनाम करू नका, 'टूल किट'वरुन बाबा रामदेव कडाडले - Marathi News | Don't defame 100 crore Hindus, Baba Ramdev got rid of the tool kit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :100 कोटी हिंदूंना बदनाम करू नका, 'टूल किट'वरुन बाबा रामदेव कडाडले

टूल किटप्रकरणावरु भाजपा आणि काँग्रेस आमने-सामने आले असतानाच आता बाबा रामदेव यांनीही यात उडी घेतली आहे. बाबा रामदेव यांनी टूल किटवरुन 100 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या हिंदूंना बदनाम करू नका, असे म्हटलंय.  ...

Coronavirus: ...म्हणून कोरोनाकाळात गंगेमधून मोठ्या प्रमाणात वाहूत येताहेत मृतदेह, समोर आलं कारण - Marathi News | Coronavirus: ... So during the Corona period, a large number of corpses are flowing from the Ganga | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: ...म्हणून कोरोनाकाळात गंगेमधून मोठ्या प्रमाणात वाहूत येताहेत मृतदेह, समोर आलं कारण

Coronavirus in India: बिहारमधील बक्सर येथे गंगा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या महादेव घाटावर एकाचवेळी वाहून आलेले ४० मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. या घटनेची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. ...

माणुसकीला सलाम! मुस्लिम तरूणांनी हिंदू महिलेला दिला खांदा; कोरोनानं मृत्यू झाल्याचं कळताच पळून गेला मुलगा - Marathi News | Muslim helped in cremation after family refused to do funeral of hindu woman in gaya bihar | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :माणुसकीला सलाम! मुस्लिम तरूणांनी हिंदू महिलेला दिला खांदा; कोरोनानं मृत्यू झाल्याचं कळताच पळून गेला मुलगा

Viral News : त्यांचा मुलगा आणि जवळील लोक घाबरले आणि कोरोना संक्रमणामुळे त्यांना मृत्यूची भीती वाटली. ...