लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगणघाट

हिंगणघाट

Hinganghat, Latest Marathi News

८० लाखांचा वाद, लाठ्याकाठ्यांनी मारहाण; भाजप पदाधिकाऱ्यासह दोघांना ठोकल्या बेड्या! - Marathi News | bjp leader and other two held for deadly attack on a man over 80 lakh land dispute | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :८० लाखांचा वाद, लाठ्याकाठ्यांनी मारहाण; भाजप पदाधिकाऱ्यासह दोघांना ठोकल्या बेड्या!

ही घटना १८ रोजी धू्लिवंदनाच्या दिवशी दुपारी ४.३० ते ५ वाजताच्या सुमारास हिंगणघाट येथील वसंत लॉनसमोर घडली. ...

वडनेर पोलिसांच्या गाडीला अज्ञात वाहनाची धडक; तीन कर्मचारी जखमी - Marathi News | Wadner police vehicle hit by unknown vehicle; Three employees were injured | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वडनेर पोलिसांच्या गाडीला अज्ञात वाहनाची धडक; तीन कर्मचारी जखमी

अपघातग्रस्त ट्रॅव्हल्सला परत घेऊन येत असताना अज्ञात वाहनाने पोलिसांच्या गाडीला मागून जोरदार धडक दिली. यात तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. ...

हिंगणघाट जळीत प्रकरण : ३५४(ड)तून ‘विकेश’ निर्दोष; पण ३०२ मध्ये ठरला दोषी - Marathi News | Hinganghat burning case : accused vikesh nagrale found guilty under Section 302 | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :हिंगणघाट जळीत प्रकरण : ३५४(ड)तून ‘विकेश’ निर्दोष; पण ३०२ मध्ये ठरला दोषी

हिंगणघाट येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश राहुल भिवा भागवत यांनी भादंविच्या कलम ३०२ (खून) अन्वये दोषी ठरवून त्यास आजन्म सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. ...

Hinganghat Verdict: अंकिताच्या वाट्याला आले ते कुणाच्या येऊ नये, तो हेतू साध्य झाला - Marathi News | Editorial on Hinganghat Burning case Ankita Pisudde death, Court Decision Vikesh Nagrale sentenced to life imprisonment, | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अंकिताच्या वाट्याला आले ते कुणाच्या येऊ नये, तो हेतू साध्य झाला

हिंगणघाट जळीतकांडाच्या अवघे दोन महिने आधी तशाच प्रकारच्या अत्याचाराच्या घटनेने देश हादरला होता. त्याच्या न्यायदानाचा प्रकार मात्र वेगळा होता. ...

Hinganghat Verdict Chitra Wagh: "ही माणसं नाहीत, हे तर हैवान! अशा नराधमांना फासावरच लटकवायला हवं"; भाजपाच्या चित्रा वाघ यांची जळजळीत प्रतिक्रिया - Marathi News | Hinganghat Verdict BJP Female Leader Chitra Wagh aggressively express anger and insist accused Vicky nagarale should be hanged | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ही माणसं नाहीत, हे तर हैवान! अशा नराधमांना फासावरच लटकवायला हवं - चित्रा वाघ

हिंगणघाट जळीत प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने सुनावली जन्मठेप ...

Hinganghat Verdict: हिंगणघाट जळीतकांडातील दोषी विकेश नगराळेला जन्मठेप; कोर्टाचा निर्णय - Marathi News | Hinganghat Verdict: Accused Vicky sentenced to life imprisonment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हिंगणघाट जळीतकांडातील दोषी विकेश नगराळेला जन्मठेप; कोर्टाचा निर्णय

Hinganghat burning case: संपूर्ण महाराष्ट्राला हादरा देणाऱ्या हिंगणघाट जळीत प्रकरणाच्या निकालादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हिंगणघाट येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या आवारात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ...

हिंगणघाट जळीतकांड प्रकरण : नेमकं काय घडल होतं 'त्या' दिवशी? जाणून घ्या - Marathi News | Hinganghat burning case; accused vikesh nagrale sentenced for life imprisonment | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :हिंगणघाट जळीतकांड प्रकरण : नेमकं काय घडल होतं 'त्या' दिवशी? जाणून घ्या

हिंगणघाट येथील प्राध्यापिका अंकिता अरुण पिसुड्डे जळीतकांड प्रकरणातील आरोपी विक्की नगराळे याचा गुन्हा सिद्ध झाला असून न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ...

हिंगणघाट जळीत प्रकरण; निकालामुळे न्यायालय परिसराला आले पोलीस छावणीचे स्वरूप - Marathi News | Hinganghat burning case; The verdict gave the court premises the appearance of a police camp | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :हिंगणघाट जळीत प्रकरण; निकालामुळे न्यायालय परिसराला आले पोलीस छावणीचे स्वरूप

Wardha News संपूर्ण महाराष्ट्राला हादरा देणाऱ्या हिंगणघाट जळीत प्रकरणाच्या निकालादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हिंगणघाट येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या आवारात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ...