लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगणघाट

हिंगणघाट

Hinganghat, Latest Marathi News

HinganGhat Case : हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी आरोपी विकेश नगराळे दोषी, कोर्ट उद्या शिक्षा सुनावणार - Marathi News | HinganGhat Case : Vikesh Nagarale convicted in Hinganghat arson case, court to pronounce sentence tomorrow | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी आरोपी विकेश नगराळे दोषी, कोर्ट उद्या शिक्षा सुनावणार

HinganGhat Case : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या हिंगणघाट जळीतकांड प्रकरणामध्ये कोर्टाने आरोपी विकेश नगराळे याला दोषी ठरवले आहे. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी याबाबतची माहिती दिली आहे. ...

भाजपला मोठा धक्का! विदर्भातील विद्यमान १० नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश - Marathi News | major setback to bjp after exiting 10 bjp corporator from vidarbha joins shiv sena | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपला मोठा धक्का! विदर्भातील विद्यमान १० नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

विदर्भातील भाजपच्या विद्यमान १० नगरसेवकांनी पक्षाला रामराम करत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधल्याची माहिती मिळाली आहे. ...

हिंगणघाट जळीत प्रकरण: आरोपीचा जबाब नोंदवला; बचाव पक्षाचे वकील गैरहजर, उज्ज्वल निकम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनं हजर - Marathi News | hinganghat case accused Vikesh Nagarale recorded statement adv ujjwal nikam attended with video conference | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :हिंगणघाट जळीत प्रकरण: आरोपीचा जबाब नोंदवला; बचाव पक्षाचे वकील गैरहजर, उज्ज्वल निकम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनं हजर

जळीतकांड प्रकरणातील मुख्य आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे याला गुरुवारी बयान नोंदविण्याकरिता न्यायालयात सकाळी ११:०० वाजता हजर करण्यात आले. ...

हिंगणघाट जळीत प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी यांची उलट तपासणी पुर्ण  - Marathi News | Sub-divisional police officer's reverse investigation completed in Hinganghat burning case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हिंगणघाट जळीत प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी यांची उलट तपासणी पुर्ण 

Hinganghat Case : न्यायालयाची वेळ ही कोविड प्रादुर्भावाचे कारणाने १:०० वाजेपावेतो असताना या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता न्यायाधीश यांनी अर्धा तास उशिरापर्यंत कामकाज समोर नेले. ...

हिंगणघाट जळीत प्रकरण : १५ दिवसांत प्रत्यक्ष सुनावणीस न्यायालयाने दिली परवानगी - Marathi News | Hinganghat burning case: Court allows direct hearing within 15 days | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :हिंगणघाट जळीत प्रकरण : १५ दिवसांत प्रत्यक्ष सुनावणीस न्यायालयाने दिली परवानगी

Wardha News court ॲड. उज्ज्वल निकम यांनी सोमवारी हिंगणघाट येथील न्यायालयात येत हिंगणघाट जळीत प्रकरणात शासकीय बाजू मांडली. तब्बल एक तास न्यायालयात युक्तीवाद झाला. न्यायालयाने १५ दिवसात प्रत्यक्ष सुनावणी करायला परवानगी दिली असल्याचे सांगण्यात आले. ...

हिंगणघाट प्रकरण: १५ दिवसांत प्रत्यक्ष सुनावणीस न्यायालयाने दिली परवानगी;१ तास चालला युक्तीवाद - Marathi News | Hinganghat case: Court allows direct hearing within 15 days; Argument lasted 1 hour | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हिंगणघाट प्रकरण: १५ दिवसांत प्रत्यक्ष सुनावणीस न्यायालयाने दिली परवानगी;१ तास चालला युक्तीवाद

ॲड. उज्ज्वल निकम हे सकाळी १०.३० वाजता हिंगणघाट येथील विश्रामगृहात पोहोचले. ...

हॉटेल मालकाच्या मृत्यूनंतर हिंगणघाटात तणाव, दुकाने बंद - Marathi News | Tensions in Hinganghat after hotel owner's death | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :हॉटेल मालकाच्या मृत्यूनंतर हिंगणघाटात तणाव, दुकाने बंद

दंगल नियंत्रण पथक दाखल : हिंगणघाटात दुकाने बंद ...

कोरोनामुळे हिंगणघाटातील जळीतकांड प्रकरण रखडले - Marathi News | Hinganghat case stalled due to corona | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कोरोनामुळे हिंगणघाटातील जळीतकांड प्रकरण रखडले

हिंगणघाट येथील प्राध्यापिका जळीतकांडाने देशामध्ये खळबळ उडवून दिली होती. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे हे प्रकरण लांबणीवर पडल्याने न्यायासाठी पित्याची धडपड सुरु आहे. ...