लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली

जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली

Hingoli collector office, Latest Marathi News

भारिपतर्फे जिल्हाभरात आंदोलन - Marathi News |  Bharipat agitation in the district | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भारिपतर्फे जिल्हाभरात आंदोलन

भीमा कोरेगाव दंगलीस कारणीभूत संभाजी भिडे यांना अटक करा यासह विविध मागण्यांसाठी भारिप बहुजन महासंघातर्फे ३ एप्रिल रोजी जिल्हाभरात घंटानाद आंदोलन करण्यात आले. ...

जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन - Marathi News |  Request for the Collector | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन

अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याबाबत बंद न पाळता जिल्हाधिकाºयांमार्फत राष्ट्रपतींना बौद्ध, दलित व आदिवासी समाज बांधवातर्फे २ एप्रिल रोजी निवेदन पाठविण्यात आले. ...

पशुप्रेमींच्या वतीने मोर्चा - Marathi News | Front for the Peacock | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पशुप्रेमींच्या वतीने मोर्चा

प्राण्यांची होणारी कत्तल व अत्याचार थांबविण्यात यावेत, तसेच प्राणी रक्षण कायद्यात आवश्यक सुधारणा करावी या मागणीसाठी पशुप्रेमींच्या वतीने शहरातून मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना २ एप्रिल रोजी देण्यात आले. ...

मुस्लिम महिलांचा हिंगोलीत मूक मोर्चा - Marathi News |  Mummy Front of Hingoli in Muslim Women | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मुस्लिम महिलांचा हिंगोलीत मूक मोर्चा

आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल बोर्डाच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली येथे २ मार्च रोजी मुस्लिम महिलांच्या वतीने मूकमोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला व समाजबांधव सहभागी झाले होते. शहरातील ईदगाह मैदान येथून मुख्य मार्गावरून हा मोर्चा जिल्ह ...

तपासणीशिवाय उपाययोजना नाही - Marathi News |  There is no solution without inspection | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तपासणीशिवाय उपाययोजना नाही

ज्या गावास खरोखरच टंचाईच्या झळा बसताहेत अशी गावेही भरगच्च प्रस्तावांच्या गर्दीत अडकून पडतात. त्यामुळे प्रत्यक्ष तपासणीशिवाय यापुढे एकही प्रस्ताव पाठवू नये, असा आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिला असून तूर्त आलेल्या ४८ पाणीपुरवठा दुरुस्तीच्या प्र ...

कोषागारात बिलांचा उशिरापर्यंत ओघ - Marathi News |  The bills are wrapped up in the treasury | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कोषागारात बिलांचा उशिरापर्यंत ओघ

येथील कोषागार कार्यालयात बिले सादर करण्यासाठी विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी एकच घाई करीत होते. शेवटच्या दिवशी होणारी घाई थांबविण्यासाठी १४ मार्च रोजी निघालेल्या शासन निर्णयानुसार २३ मार्चपर्यंत सर्वच विभागाची बिले मागितली होती. त्यामुळे वर्षाच्या श ...

निवडणूक खर्च दाखल न केल्याने सरपंचासह पाच जणांचे सदस्यत्व रद्द - Marathi News | Five nominated members with Sarpanch canceled due to non declaration of election expenditure | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :निवडणूक खर्च दाखल न केल्याने सरपंचासह पाच जणांचे सदस्यत्व रद्द

कळमनुरी तालुक्यातील कृष्णापूर येथील पाच ग्रामपंचायत सदस्यांनी निवडणूक खर्च दाखल न केल्याने त्यांचे सदस्यत्व जिल्हाधिकार्‍यांनी रद्द केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...

हिंगोलीत महसूल पथकावर वाळू माफियाने घातले ट्रॅक्टर, हल्ल्यात तलाठी गंभीर जखमी - Marathi News | Hingoli sand mafia tractor mounted on the revenue cart | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत महसूल पथकावर वाळू माफियाने घातले ट्रॅक्टर, हल्ल्यात तलाठी गंभीर जखमी

बेरूळा शिवारात वाळूची अवैध वाहतुक रोखल्याने महसूलच्या पथकावर वाळू माफियांनी आज सकाळी ९ च्या सुमारास हल्ला केला. यावेळी वाळू माफिया व महसूल पथकाच्या झटापटीत तलाठी विठ्ठल शेळके यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली.  ...