तालुक्यातील लिंबाळा येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहिर होणार आहे. त्यामुळे महाविद्यालयीन परिसरात प्रशासनाकडून पूर्वतयारी करण्यात आली. मात्र हिंगोली शहरवासियांना निकाल ऐकण्यासाठी मात्र शहराबाहेर जावे लागणार आहे. ...
लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी मतदान पार पडले.नागरिकांनी उत्स्फूर्तपणे घराबाहेर निघून गुरुवारी मतदान केले. कालच्यापेक्षा आज उन्हाचा पारा चढला होता. ३९ अंश सेल्सिअसवर पारा गेला असताना हिंगोली मतदारसंघात ६४ टक्के मतदानाची नोंद झाली. ...