Hingoli Akhada Balapur News: आखाडा बाळापूर येथे मिलन चौकात सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दोन गटात किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर वादाला हिंसक वळण मिळाले. ...
शहरातील रेल्वेस्थानक परिसरात अॅटोपॉईंटजवळ एका इसमाच्या खिशातील रोकड बळजबरीने काढून घेतल्याची घटना १९ सप्टेंबर रोजी घडली. या प्रकरणी हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
वसमत तालुक्यातील गिरगाव येथे एका मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी ५ जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून आरोपीमध्ये वर्गमित्र, मैत्रिणींचा समावेश आहे. ...
वसमत तालुक्यातील आडगाव रंजे येथे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी गावामध्ये धुमाकूळ घालत एका घरातील अंदाजे ७० ते ७५ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. ...
हिंगोली तालुक्यातील देवठाणा भोयर येथील युवक टनका येथील पैनगंगा नदीत बुडालेल्या युवकाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पाण्याबाहेर काढला. तो पाहताच नातेवाईकांनी एकच टाहो फोडला. ...
वनपरिक्षेत्र अंतर्गत असलेल्या दुघाळा शिवारातील राखीव वनक्षेत्रात वृक्ष लागवड केलेल्या ठिकाणी गुरे चारल्याप्रकरणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वन कायद्यान्वये दोघांवर गुन्हा दाखल केला. ...