विहित कालावधी पूर्ण झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या मे महिन्यात केल्या जातात. हिंगोली पोलीस दलातील एकूण ६३ जणांच्या बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी २८ मे रोजी काढले आहेत. ...
वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालण्याची सवय असलेल्यांसाठी वाईट बातमी आहे. वाहतूक पोलिसांना आता कॅमरे देण्यात आले आहेत. त्यामुळे हुज्जत घालणारे आणि पोलीस यांच्यातील संवाद व्हिडिओसह रेकॉर्ड केला जाणार आहे. ...
हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर शासकीय विश्रामगृहाजवळ जीप व कंटनेरची ४ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान समोरासमोर धडक होवून १० जण जखमी झाल्याची घटना घडली. जीपमधील भाविक दर्शनासाठी पुसद तालुक्यातील कारला येथे जात होते. ...
औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथे करपेवाडी येथील नाभिक समाजाच्या मुलीच्या हत्येच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळण्यात आला. मंगळवारी बंद पाळून प्रशासनाला निषेधाचे निवेदन देण्यात आले. ...
औंढा तालुक्यातील लक्ष्मणनाईक तांडा येथे शेताच्या कामावर का येत नाहीस म्हणून एका महिलेस मारहाण करून जीवे मारण्याच्या उद्देशाने विषारी औषध पाजण्यात आले होते. ही घटना १ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता घडली होती. याप्रकरणी १८ जानेवारी रोजी कुरुंदा पोलीस ठाण् ...
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव यात्रा महोत्सवाचे पोलीस प्रशासनाला गांभीर्य राहिले नसून पोलीस बंदोबस्ताअभावी यात्रेचीसुरक्षा वाऱ्यावर आहे. त्यामुळे गुंड प्रवृत्ती, चोरट्यांचे फावले जात असून १२ जानेवारीच्या रात्री यात्रेत सहा ठिकाणी चोरीचा प्रयत्न करीत अज् ...