वर्षभरात जिल्ह्यात खुनाच्या २४ घटना घडल्या आहेत. तर बलात्काराच्या २५ घटना घडल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत काही गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले असले तरी, इतर गुन्ह्यांत वाढ झाली आहे. ...
‘मैत्रेय’ समुहात गुंतवणूक केलेले अनेकजण हिंगोली येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी दाखल करीत आहेत. मागील सहा दिवसांपासून गुंतवणूकदार हिंगोली येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात गर्दी करीत आहेत. ...
जिल्ह्यात मागील बारा वर्षांत कौटुंबिक हिंसाचाराच्या १२२५ घटना घडल्या आहेत. न्यायालयात दाखल ३३५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये न्यायालयाने निकाली काढलेल्या प्रकरणात संरक्षण आदेश, मुलांचा ताबा, नुकसान भरपाई, निवास व अर्थसहाय्याचे आदेश दिले आहेत. ...
येथील तहसील कार्यालयाच्या गौण खनिज पथकाने बुधवारी मध्यरात्री वाळू चोरी करणारे दोन टिप्पर पकडले होते. मात्र पथक पुढील कारवाईला जाताच तहसीलच्या आवारातून शिपायाला धक्काबुकी करुन दोन्ही वाहने दंडात्मक कारवाईच्या भीतीने पळविल्याचा प्रकार घडला आहे. ...
वसमत तालुक्यातील वाई गोरखनाथ येथील मयत नागराज खंदारे यांच्या खूनाचे रहस्य उलगडले असून मटक्याच्या पैशातून लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन खून करण्यात आल्या प्रकरणी ५ नोव्हेंबर रोजी रात्री उशीराने पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चार ...
तालुक्यातील गोजेगाव येथे अवैध दारु विक्री होत असल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. ही अवैध दारुविक्री तत्काळ थांबवण्याची मागणी महिलांनी पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे केली आहे. ...
तलवारीच्या धाकावर जमीन बळकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या व जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांविरूद्ध हिंगोली शहर ठाण्यात बुधवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...