राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या आहेत. हिंगोलीचे पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांची राज्य राखीव बल गट क्रमांक १ पुणे येथे समादेशकपदी नियुक्ती करण्यात आली. तर हिंगोली येथील समादेशक योगेश कुमार यांची हिंगोली पोलीस अधीक्षकपदी ...
शेर-ए-पंजाब धाब्यासमोरील उभ्या कंटेनरमध्ये आढळलेल्या मृतदेह प्रकरणी चौकशीनंतर खुनाचा गुन्हा दाखल झाला. त्यातील आरोपीस बाळापूर पोलिसांनी बडोदा गुजरात येथून अटक केली आहे. ...
कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव येथील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारण्यास गेलेल्या पोलिसांना जुगाऱ्यांनी येथेच्छ धुतले आणि धूम ठोकली. ...