लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली पोलीस

हिंगोली पोलीस

Hingoli police, Latest Marathi News

कापड दुकानाची भिंत फोडून धाडसी चोरी; हिंगोली जिल्ह्यातील घटना  - Marathi News | In Hingoli district, robbery in dresses shop | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कापड दुकानाची भिंत फोडून धाडसी चोरी; हिंगोली जिल्ह्यातील घटना 

कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे एक कापड दुकान मागील बाजूने फोडून धाडसी चोरी झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.  ...

हिंगोलीत दोन दुचाकीची समोरा-समोर धडक; दोघे गंभीर जखमी  - Marathi News | Hingoli two-wheelers hit face-to-face; Both were seriously injured | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत दोन दुचाकीची समोरा-समोर धडक; दोघे गंभीर जखमी 

शहरातील अकोला-बायपास रोडवरील स्मशानभूमि परिसरात आज दुपारी २. १५ वाजेच्या सुमारास दोन दुचाकीची समोरा-समोर धडक होऊन अपघात झाला. ...

कोयत्याने वार करून पुजाऱ्याचा खून; हिंगोली जिल्ह्यातील घटना - Marathi News | The priest's murder in Hingoli district | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोयत्याने वार करून पुजाऱ्याचा खून; हिंगोली जिल्ह्यातील घटना

सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील नागझरी महादेव मंदिराच्या पुजाऱ्यावर अज्ञाताने कोयत्याने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. ...

हिंगोलीत खून प्रकरणातील साक्षीदाराची आत्महत्या  - Marathi News | Witness suicide in Hingoli murder case | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत खून प्रकरणातील साक्षीदाराची आत्महत्या 

कनेरगाव नाका येथे कारागिराचा खून पाहणाऱ्या मिलिंद कुंडलिक घुगे (३०) या साक्षीदाराने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.   ...

बाप-लेकाच्या भांडणात आईचा मृत्यू;मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल - Marathi News | In the father-son dispute, mother died | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बाप-लेकाच्या भांडणात आईचा मृत्यू;मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल

वडील व मुलाचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या आईला मुलाने ढकलून दिल्याने भिंतीवर आदळून तीचे डोके फुटले. ...

हिंगोलीत कत्तलखान्याकडे जनावरे घेऊन जाणारे पिकअप पकडले - Marathi News | In Hingoli, the pickup was taken by picking animals in slaughter house | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत कत्तलखान्याकडे जनावरे घेऊन जाणारे पिकअप पकडले

शहरात नाकाबंदी दरम्यान कत्तलखान्याकडे जनावरे घेऊन जाणारा पिकअप पोलिसांनी बुधवारी पहाटे ३.४५ वाजेच्या सुमारास पकडला. ...

हिंगोली येथील कनेरगाव नाका येथे पंक्चर काढणाऱ्याची अज्ञाताकडून हत्या  - Marathi News | Kennargaon Naka, a resident of Hingoli, who was awarded the award for murder, has been murdered | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली येथील कनेरगाव नाका येथे पंक्चर काढणाऱ्याची अज्ञाताकडून हत्या 

कनेरगाव नाका येथे पंक्चर काढणाऱ्या एका कारागिराची अज्ञाताकडून हत्या झाल्याची घटना आज पहाटे ६ वाजता उघडकीस आली.  ...

हिंगोली पोलीस भरती घोटाळ्यात १७ वा आरोपी जेरबंद - Marathi News | 17th accused in Hingoli police recruitment scam | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :हिंगोली पोलीस भरती घोटाळ्यात १७ वा आरोपी जेरबंद

राज्य राखीव पोलीस भरती घोटाळ्यातील आॅपरेटर दिनेश गजभार या आणखी एका आरोपीस पोलिसांनी मंगळवारी नांदेडमधून अटक केली आहे. ...