काही दिवसांपूर्वी जि.प.च्या जलव्यवस्थापन समितीत ठेवण्यात आलेल्या ७९ कोल्हापुरी बंधाऱ्यांना नाहरकत देण्याच्या ठरावाच्या इतिवृत्ताला आज शिक्षण सभापती संजय देशमुख यांनी विरोध दर्शविला. तसे पत्रही प्रशासनाला देणार असल्याचे त्यांनी सांगितले. ...
येथील जिल्हा परिषद कार्यालय प्राथमिक शिक्षण विभागातील कर्मचारी हराळ यांच्या अरेरावी व उद्धटपणाच्या कारभाराला कंटाळून माध्यमिक शिक्षक संघाने त्यांचा माध्यमिक आस्थापना पदभार बदलण्याची मागणी १६ सप्टेंबर रोजी संघटनेचे शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी संदीप सोन ...
आरटीई २५ टक्केअंतर्गत जिल्ह्यात प्रवेश प्रक्रिया सुरू असून चालू शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेशासाठी शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करून घ्यावा, असे आवाहन पालकांना शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे. ...
पवित्र पोर्टलवरून हिंगोली जिल्ह्यासाठी मिळालेल्या एकूण २४ शिक्षकांसह आंतरजिल्हा बदलीने आलेल्या २ शिक्षकांना समुपदेशन पद्धत राबवून पदस्थापना देण्यात आली आहे. समुपदेशन केल्याच्या दिवशीच पदस्थापना दिल्याने शिक्षकांतून आनंद व्यक्त होत आहे. ...