जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या जनसुविधा योजनेत जि.प.सदस्यांच्या शिफारसी डावलून खासदार व आमदारांच्या शिफारसींनाच प्राधान्य दिले. शिवाय ते देताना नियमांनाही तिलांजली देण्याचा प्रकार घडल्याने जाणीवपूर्वक असे करण्याचा प्रकार पालकमंत्री अतुल सावे ...
गतवर्षीप्रमाणेच यंदाही जिल्हांतर्गत बदल्यांवरील आक्षेपाची सुनावणी थंड बस्त्यात जाण्याची भीती व्यक्त केली जात असून ४ सप्टेंबरला दुसऱ्यांदा सुनावणी झाल्यानंतर अजूनही त्याचा अहवाल बाहेर आला नाही. गतवर्षीची तर संचिकाच गायब झाली. यावरून कुणाला साधी नोटीसह ...
दलित वस्ती सुधार योजनेच्या यादीला मान्यता दिल्यानंतरही प्रशासकीय मान्यतेत घोडे अडले होते. आता प्रशासकीय मान्यता झाली तर या यादीत अनेकांच्या निधीत पाच ते पंधरा हजारांची कपात केल्याचे समोर आले असून काहींना मात्र अनपेक्षित धनलाभ झाल्याने आज या प्रकाराची ...
येथील जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या कामांकडेच बहुदा प्रशासनाचे दुर्लक्ष असते. पदाधिकाऱ्यांची दालने वर्षभरातच दुरुस्तीला आली आहेत. विशेष म्हणजे लिफ्टचे कामही थांबलेले आहे. ...
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेला प्रारंभ झाला असून बदलीपोर्टल ५ जून रोजी रात्री ७ वाजता सुरू झाले आहे. जिल्ह्यात यावर्षी ६0१ शिक्षक बदलीपात्र असल्याची माहिती उपशिक्षणाधिकारी राजेश पातळे यांनी दिली. ...