लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली जिल्हा परिषद

हिंगोली जिल्हा परिषद

Hingoli z p, Latest Marathi News

लेखाआक्षेपांचा घेतला आढावा - Marathi News | Overview of Accounting Surveys | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :लेखाआक्षेपांचा घेतला आढावा

प्रलंबित लेखाआक्षेपांच्या गर्तेत अडकून पडलेली ५६८ कोटींची रक्कम लोकमतमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्ताद्वारे समोर येताच याबाबत जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आढावा घेतला. हे आक्षेप निकाली काढण्याची प्रक्रिया ताबडतोब सुरू करण्यास त्यांनी बजावले. ...

जलयुक्तची गती अजूनही धिमीच - Marathi News | The water pressure is still high | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जलयुक्तची गती अजूनही धिमीच

जलयुक्त शिवार योजनेतील कामांना अजूनही म्हणावी तशी गती नाही. कृषी विभागाची ८१५ कामे झाल्याचे सांगितले जात असले तरीही त्यात दीडशे कामे तर ठिबक व तुषार संच वाटपाचीच आहेत. ...

लेखा आक्षेपांत अडकले ५६८ कोटी - Marathi News | 568 crores stuck in accounting objections | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :लेखा आक्षेपांत अडकले ५६८ कोटी

लेखाआक्षेपांच्या प्रलंबित प्रकरणांत एकट्या हिंगोली जिल्हा परिषदेच्या १३ विभागांसह ५ पंचायत समित्यांचा ५६८ कोटींचा हिशेब अडकून पडला आहे. जोपर्यंत त्यात अनुपालन सादर होत नाही ...

पाणंद रस्त्यांचे दीड कोटी पडून - Marathi News |  Hundreds of roads in Panand Roads | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पाणंद रस्त्यांचे दीड कोटी पडून

पालकमंत्री पाणंद रस्ता योजनेतील कामे महसूल व जि.प. प्रशासन एकमेकांवर ढकलत असल्याने या कामांना मंजुरीच न मिळाल्याने दीड कोटी रुपयांचा निधी अजूनही पडूनच असल्याचे चित्र आहे. या योजनेत प्रत्येक पंचायत समितीला ३0 लाख रुपये प्राप्त झाले होते. ...

अखेर मुख्यमंत्र्यांनी स्थगिती उठविली - Marathi News |  Finally, the Chief Minister raised the suspension | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अखेर मुख्यमंत्र्यांनी स्थगिती उठविली

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दलित वस्ती सुधार योजनेच्या कामांमध्ये अनियमितता असल्याच्या तक्रारीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली स्थगिती आ.तान्हाजी मुटकुळे यांनी तक्रार मागे घेतल्याने अखेर आज उठली. तसे पत् ...

जि.प. कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मार्ग मोकळा - Marathi News |  Zip Employee's Way to Get Rid | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जि.प. कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मार्ग मोकळा

कर्मचाºयांनी केलेल्या आंदोलनानंतर जि.प.कर्मचाºयांच्या वेतनाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी सर्व कर्मचाºयांऐवजी संबंधित विभागप्रमुख व लिपिकाच्या वेतनातून दरमहा समान हप्त्यात रक्कम वसूल करण्याचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. ...

अग्रीमावरून सुरू झाली धावपळ - Marathi News |  Aggressa starts from a runway | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अग्रीमावरून सुरू झाली धावपळ

जिल्हा परिषदेत अग्रीम रक्कमेच्या प्रश्नावरून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर आता विविध विभागाच्या प्रमुखांची धांदल उडाली आहे. ...

अंतराच्या नियमामुळे विहिरींवर टाच - Marathi News |  Sprain on wells due to distance rules | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अंतराच्या नियमामुळे विहिरींवर टाच

अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या विहिरींपैकी जवळपास पन्नास विहिरी आता दोन विहिरींत किमान ५00 फुटांचे अंतर असावे या नियमाच्या कचाट्यात सापडल्या आहेत. अंतराची ही मर्यादा १५0 फुटावर आणण्याची मागणी कृषी समितीनेही केली आहे. ...