लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

मध्यरात्री गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; घरावरील पत्रे उडाली, साहित्य जळून मोठे नुकसान - Marathi News | A gas cylinder exploded in the middle of the night; Chhapar on the house were blown off, material was burnt and the damage was huge | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मध्यरात्री गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; घरावरील पत्रे उडाली, साहित्य जळून मोठे नुकसान

हा स्फोट एवढा भीषण होता की घराच्या पत्रावर ठेवलेले दगड, गोटे हे ५० ते ६० फूट उंच हवेत उडून पत्राला छिद्र पाडून खाली पडले. ...

लातूर विभागाच्या मत्स्यव्यवसाय प्रादेशिक उपआयुक्तांनी दिली कृषि विज्ञान केंद्र तोंडापूर येथे भेट - Marathi News | Fisheries Regional Deputy Commissioner of Latur Division visited Krishi Vigyan Kendra Tondapur | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लातूर विभागाच्या मत्स्यव्यवसाय प्रादेशिक उपआयुक्तांनी दिली कृषि विज्ञान केंद्र तोंडापूर येथे भेट

भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली व संत नामदेव सेवाभावी संस्था, हिंगोली संचलित कृषि विज्ञान केंद्र, तोंडापूर येथे श्री. शिरीष गाताडे प्रादेशिक उपआयुक्त मत्स्य व्यवसाय, लातूर विभाग यांनी बुधवार (दि.२४) भेट दिली. ...

हळद शेतकऱ्यांना खुशखबर देशातील पहिले हळद संशोधन केंद्र होणार महाराष्ट्रात - Marathi News | Good news for turmeric farmers, the country's first turmeric research center will be established in Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळद शेतकऱ्यांना खुशखबर देशातील पहिले हळद संशोधन केंद्र होणार महाराष्ट्रात

देशातील पहिले Halad Sanshodhan Kendra हळद संशोधन केंद्र वसमत येथे होत आहे देश आणि जागतिक पातळीवरून हळदीला असलेली मागणी लक्षात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहीत करून त्याचे क्लस्टर करावे. ...

Turmeric Market Update हळदीसाठी प्रसिद्ध संत नामदेव मार्केट यार्डात आवक वाढली; हळदीचे भाव मात्र पडतेच! - Marathi News | Turmeric Market Update Sant Namdev market yard, famous for turmeric, saw an increase in arrivals; However, the price of turmeric falls! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Turmeric Market Update हळदीसाठी प्रसिद्ध संत नामदेव मार्केट यार्डात आवक वाढली; हळदीचे भाव मात्र पडतेच!

संत नामदेव मार्केट यार्डात एप्रिल, मे मध्ये सरासरी १६ हजार रुपयांचा पल्ला गाठलेली हळद घसरली असून, २२ जुलै रोजी सरासरी केवळ १४ हजार ३०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. या दिवशी तीन हजार क्विंटलची आवक झाली होती. ...

मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, नैराश्यात युवकाने संपवले जीवन  - Marathi News | Maratha community does not get reservation, youth ends his life in depression  | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, नैराश्यात युवकाने संपवले जीवन 

राहत्या घरी गळाफास घेऊन संपवले जीवन ...

Dairy Business : दुग्ध व्यवसायात भरारीसाठी योग्य आणि उत्तम व्यवस्थापन गरजेचे, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Training on Dairy Business Management at Krishi Vigyan Kendra Tondapur | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dairy Business : दुग्ध व्यवसायात भरारीसाठी योग्य आणि उत्तम व्यवस्थापन गरजेचे, वाचा सविस्तर 

Dairy Business : कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर येथे दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन या विषयावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. ...

Fish Farming : हिंगोली जिल्ह्यात मत्स्योत्पादनाला चालना, तोंडापूर केव्हीकेत 2 कोटी मत्स्यबीजनिर्मिती - Marathi News | Latest News Promotion of fish production in Hingoli district, production of 2 crore fish seeds in Tondapur KVK | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fish Farming : हिंगोली जिल्ह्यात मत्स्योत्पादनाला चालना, तोंडापूर केव्हीकेत 2 कोटी मत्स्यबीजनिर्मिती

Fish Farming : कृषी विज्ञान केंद्र तोंडापुर जिल्हा हिंगोली येथे मत्स्यबीज उत्पादन युनिटची स्थापना केली आहे. ...

Crop Insurance संगणकीकरणाने सोसायट्यांना काढता येणार शेतकऱ्यांचा पीकविमा - Marathi News | Crop Insurance Computerized societies can take out crop insurance for farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Insurance संगणकीकरणाने सोसायट्यांना काढता येणार शेतकऱ्यांचा पीकविमा

विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांचे संगणकीकरणाची प्रक्रिया सुरू असून, आत्तापर्यंत १६६ सोसायट्यांत 'सीएससी' केंद्रही सुरू करण्यात आले आहे. यातील ३९ सोसायटींनी ३ हजार ६८० शेतकऱ्यांचा पीकविमा काढला आहे. ...