लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

'टोकाई' च्या अध्यक्षांवर अविश्वास; अध्यक्षांच्या वडिलांसह १५ संचालकांच्या स्वाक्षरीने ठराव दाखल - Marathi News | No-confidence motion filed against 'Tokai Sugar Factory' chairman; Consent of 15 directors including Chairman's father | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'टोकाई' च्या अध्यक्षांवर अविश्वास; अध्यक्षांच्या वडिलांसह १५ संचालकांच्या स्वाक्षरीने ठराव दाखल

टोकाई सहकारी साखर कारखाना परभणी जिल्ह्यातील एका कारखान्यास भाडेतत्वावर देण्यासाठी अध्यक्ष जाधव यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. ...

Turmeric Market हिंगोलीच्या मार्केट यार्डात हळदीला झळाळी; हरभराही वधारला - Marathi News | Increase in price of turmeric in market yard of Hingoli; Gram also grew | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Turmeric Market हिंगोलीच्या मार्केट यार्डात हळदीला झळाळी; हरभराही वधारला

२ हजार ८२५ क्विंटल हळदीची आवक ...

SSC Result: हिंगोली जिल्ह्याचा निकाल ९१.६१ टक्के; ४ हजार ५६२ विद्यार्थी विशेष प्राविण्यात - Marathi News | SSC Result: Hingoli district result 91.61 percent; 4 thousand 562 students in distinction | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :SSC Result: हिंगोली जिल्ह्याचा निकाल ९१.६१ टक्के; ४ हजार ५६२ विद्यार्थी विशेष प्राविण्यात

दहावीत ८८.०४ टक्के मुले तर ९५.६१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. ...

दुष्काळी अनुदानासाठी शेतकरी आक्रमक; मोबाईल टॉवरवर चढून जोरदार घोषणाबाजी - Marathi News | Farmers Aggressive for Drought Subsidy; Climb the mobile tower and shout loud slogans | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दुष्काळी अनुदानासाठी शेतकरी आक्रमक; मोबाईल टॉवरवर चढून जोरदार घोषणाबाजी

शासनाने दुष्काळी अनुदान जाहीर केले. परंतु अद्यापपर्यंत एकाही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडले नाही. ...

वसमत मध्ये वाऱ्याचे धूमशान; केळी, पपई बागांचे होतेय नुकसान! - Marathi News | A gust of wind in Wasmat; Banana, papaya gardens are being damaged! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वसमत मध्ये वाऱ्याचे धूमशान; केळी, पपई बागांचे होतेय नुकसान!

अवकाळी संकट पाठ सोडत नसल्याने वसमत तालुक्यातील शेतकरी संकटात ...

turmeric Market: हिंगाेलीची हळद आज मुंबईच्या हळदीपेक्षा दरात फिकी, काय मिळतोय भाव? - Marathi News | Turmeric Market: Inflow of 6 thousand 854 quintals of turmeric in the morning session in the state, Mumbai is getting better price than Hingoli | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :turmeric Market: हिंगाेलीची हळद आज मुंबईच्या हळदीपेक्षा दरात फिकी, काय मिळतोय भाव?

राज्यात सकाळच्या सत्रात ६ हजार ८५४ क्विंटल हळदीची आवक, हिंगोलीपेक्षा मुंबईत मिळतोय चांगला भाव ...

पोलिसांच्या सतर्कतेने एटीएम चोरीचा डाव उधळला; पोलिस अधीक्षकांकडून अंमलदारांचा सत्कार - Marathi News | Police vigilance stops ATM theft plot; Officers felicitated by Superintendent of Police | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पोलिसांच्या सतर्कतेने एटीएम चोरीचा डाव उधळला; पोलिस अधीक्षकांकडून अंमलदारांचा सत्कार

मराठवाड्यात काही दिवसांपासून एटीएम चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. ...

‘वीर जवान अमर रहे’; अंकुश वाहुळकर यांच्यावर मुळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार  - Marathi News | 'Veer jawans remain immortal'; Ankush Wahulkar was cremated at native village Gunja with state honors  | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘वीर जवान अमर रहे’; अंकुश वाहुळकर यांच्यावर मुळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार 

लाडक्या मुलाचा तिरंग्यात लपेटून आलेला पार्थिवदेह पाहून आईने फोडला हंबरडा. ...